E Pik :- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये ई-पीक पाहणीचे नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप ओपन करा, त्यानंतर महसूल विभाग हा पर्याय निवडा. आता यापूर्वी ई-पीक पाहणी केली असेल.
तुम्हाला त्या ठिकाणी खाते निवडा असा पर्याय दिसेल. तुमच्या शेतजमिनीचा खाते क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला एसएमएस वर प्राप्त झालेला सांकेतिक क्रमांक टाकावे लागेल. टाकल्यानंतर या ठिकाणी गावाचे खातेदारांची ई-पीक पाणी हा ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा.
E Pik
त्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांची नावे, गट नंबर सह दिसून येतील. ज्या शेतकऱ्यांच्या नावासमोर किंवा नावावर हिरव्या रंगांमध्ये असेल त्या शेतकऱ्याचे ई-पाणी झाले आहे का ?. आणि ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झाली नाही.
तर त्यांच्या डोळ्या समोर क्लीक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी किती आहे. याबाबत अपडेट होतं नक्की आपल्या उपयोगी पडेल. आणि या संदर्भातील अधिक माहिती आपल्याला खाली दिलेल्या आहेत तिथे आपण करू शकतात.
येथे ई-पिक पाहणी कशी कराव व app डाउनलोड करा