Education Loan :- State Bank’s big announcement that farmers’ sons and daughters will get an interest-free loan of up to 5 lakh rupees for taking Education Loan, an update has been given by the government. So let’s know about the scheme today in this article.
Through this new Education Loan Scheme of the government, boys and girls will now get an interest-free loan of up to 5 lakh rupees for their education up to graduation. And from 5 to 10 lakh rupees, there will be 2% interest. For loans from 10 to 15 lakhs, 4% will be available.
Education Loan
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला- मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची Education Loan योजना सुरू झाली आहेत. ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ ची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मुला मुलींना पदवीपर्यंत शिक्षणासाठी
5 लाखापर्यंत बिनव्याज कर्ज तसेच पाच ते दहा लाखापर्यंत दोन टक्के आणि दहा ते पंधरा लाख पर्यंत चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संबंधित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिनांक 17 राज्य बॅंकेच्या मुंबईतील मुख्यालयात कर्ज योजनेचे पुस्तके चे प्रकाशन झालेले आहे.
Education Loan Scheme
त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य बॅंकेने सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून जाहीर केलेल्या या योजनेचे कौतुक केलेले आहे. राज्य बॅंक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांनी त्यांचे शिक्षण या योजनेद्वारे पूर्ण करावे असे आव्हाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे.
काय आहे या संबंधित योजना तर बघूया श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना ही कर्जासाठी तारण आणि प्रक्रिया शुल्क नाही. पाच लाखापर्यंत कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता नसेल. अंतिम परीक्षेत 75% पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये 90% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळेल.

📑हेही वाचा:- अरे वा आता शेतकऱ्यांची चिंता मिटली, आता आला हा मायक्रो सोलर पंप पहा सविस्तर डिटेल्स !
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना
रोख पारितोषिक सन 2023 पर्यंत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना लाभ म्हणजे 5 लाखापर्यंत जर्ज मिळेल. 12वी नंतर कोणत्याही शिक्षण घेण्यासाठी पात्र राहवत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार वर्ष आणि
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या १९९५ ते २०१५ – ६० हजार ७५०२०१६ – २ हजार ७२२२०१७ – २ हजार ४२६२०१८ – २ हजार ६५८२०१९ – २ हजार ५६७२०२१ – २ हजार ४९८ असे हे महत्वपूर्ण अपडेट आहेत.

📑हेही वाचा:- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत
Conclusion
सदर ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ ही राज्य बॅंकेची योजना असून ही योजना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी योजना आहे. या योजनेची माहिती तुम्हाला अधिक राज्य बँकेमध्ये मिळेल.
हा लेख लिहिण्याचा उद्देश्य की ग्रामीण भागातील शेतकररी मुला मुलींना 12वी नंतर शिक्षण घेण्यासाठी ही खास योजना आहे. त्यामुळे खास हा आर्टिकल लिहिण्यात आला आहे, या व्यतिरिक्त कोणत्याही हेतू नाही.

📑हेही वाचा:- कुसुम सोलर पंप टप्पा-2 अर्ज सुरु, त्वरित तुमचा अर्ज भरा, पहा अधिकृत अपडेट व्हिडीओ सोबत !