Ek Shetkari Ek Dp List | एक शेतकरी एक डीपी योजना यादी आली पहा तुमच नाव

Ek Shetkari Ek Dp List : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिलेला आहे. आणि आता इथून पुढे शेतकऱ्यांना एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. तर एक शेतकरी योजना काय आहे. तसेच आता शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक डीपी योजना जाहीर केलेली आहे. तर राज्यात कोणत्या शेतकऱ्यांना ती एक शेतकरी एक डीपी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच डीपी ही स्वतंत्र दिली जाणार आहे तर या विषयीची यादी शासनाने जाहीर केलेले आहेत. तर याच विषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिलेले आहे. तर हा लेख संपूर्ण वाचा.

Ek Shetkari Ek Dp List

अर्जदारांना पारंपारिक पध्दतीने लघुदाब वाहिनीवर व उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्याचे नियोजित आहे. त्यापैकी सुमारे ४०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पद्धतीने लघुदाब वाहिनीवर ऊर्जीकरण करण्याकरीता लागणारा निधी महावितरणतर्फे. उपलब्ध करुन देण्याचे नियोजित असून व उर्वरित सुमारे ६०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पध्दतीने उच्चदाब वितरण प्रणालीवर ऊर्जीकरण करण्याकरिता प्रती पंप रु.२.५० लाख याप्रमाणे प्रतिवर्षी रु.१,५०० कोटी भागभांडवल, धोरण कालावधीत शासनाद्वारे महावितरणला उपलब्ध करुनदिलेजाणारआहे.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

एक शेतकरी एक डीपी योजना यादी GR 

Ek Shetkari Ek Dp Yojana Farmer List

सन २०२१-२२ या वर्षाकरिता अनु-सुचित जाती वर्गवारीतील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे. वीज जोडणी  देण्या करिता येणारा खर्च सुमारे रु.८९ कोटी भागभांडवल स्वरुपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षाकरिता अनुसुचित जमाती वर्गवारीतील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे रु.६० कोटी भागभांडवल स्वरुपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

Ek Shetkari Ek Dp Yojana List

सादर योजनेचा शासन निर्णय व यादी पाहण्यासाठी येते टच करून पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !