Ek Shetkari Ek Dp Yojana | एक शेतकरी एक डीपी योजना अनुदान | एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना | प्रत्येक शेतकऱ्याला स्वताची डीपी, नवीन योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म !

Ek Shetkari Ek Dp Yojana :- नमस्कार सर्वांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना आता एक शेतकरी एक डीपी योजना सुरू झाली आहे तर या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक डीपी ही दिली जाणार आहे.

एक शेतकरी एक डीपी योजना नेमकी काय आहे या योजनेचा लाभ कसा घेता येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत कागदपत्रे कोणकोणती लागणारे पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Ek Shetkari Ek Dp Yojana

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे तरी या योजनेअंतर्गत एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर याठिकाणी दिले जाणार आहे. राज्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना हाय व्होल्टेज वितरण लाईन साठी वीज कनेक्शन दिले जाणार आहे.

अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करेल शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कनेक्शन मिळावे म्हणून शासनाने कृषी संकल्प योजना सुरू केली. यामध्ये सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना सात हजार रुपये खर्च करावा लागणार आहे

एक शेतकरी एक डीपी योजना अनुदान

त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर अर्थातच एक डीपी बसवण्यासाठी प्रति अश्वशक्ती म्हणजेच प्रति एचपी 5000 रुपये असे खर्च करावे लागणार आहेत आणि उर्वरित खर्च आहे उर्वरित चे पैसे आहेत हे

भार आहे. हा राज्य सरकार उचलणार आहे. या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत या सर्व जे शासन निर्णय आहेत या योजनेअंतर्गत चे सर्व शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी डाऊनलोड करता येणार आहे.

  1. शेतकरी एक डीपी योजना मंत्रीमंडळ GR :- येथे पहा 
  2. एक शेतकरी एक डीपी 2 GR :- येथे पहा 
  3. एक शेतकरी डीपी योजना 3 GR :- येथे पहा 
  4. एक डीपी एक शेतकरी ऑनलाईन अर्ज लिंक:- येथे पहा 

One Farmer One Transformer Schemes

या योजनेची माहिती देतांना वीज कंपनीचे कार्यकारी अधिकारी आहेत अभियंता आहेत डीबी ठाकरे यांच्या माहितीनुसार दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना वीज दिल्यानंतर त्याच्या शेतात एक ट्रान्सफर प्रती HP सात हजार रुपये

एसीएसटी वर्गातील शेतकर्‍यांना 5 हजार रुपये भरल्यानंतर मिळेल. तसेच 5 हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 11 हजार रुपये द्यावे लागतील तर उर्वरित कंपनीला अनुदान म्हणून सरकार देईल.

योजनेअंतर्गत दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असलेल्या सामान्य वर्गाच्या शेतकऱ्याला तीन एचपी कायमचा कनेक्शन मिळाल्यास त्याला प्रती Hp 7 हजार रुपये दराने असे एकवीस हजार रुपये भारावे लागणार आहे.

📑 हे पण वाचा :- कृषिमत्र्यांची मोठी घोषणा आता फळबाग लागवड व खतांसाठी 100% अनुदान मिळणार, भरा ऑनलाईन फॉर्म

एक शेतकरी एक ट्रांसफार्मर योजनेचे उद्दिष्टे

लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीजपुरवठा खंडित होणे तांत्रिक वीज आणि वाढणे रोहित्र बिघाड होण्याची प्रमाणामध्ये वाढ विद्युत अपघात लघुदाब

वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी करणे अशा प्रकारचे गंभीर समस्यांना शेतकरी सामोरे जावे लागते. यामुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात तर या समस्या निवारण

करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणाली द्वारे वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उचला वितरण प्रणाली मुळ्या खंडित व शास्वत वीज पुरवठा होण्यास विद्युत अपघात व रोहित या तीनही बाबी मध्ये घट होणार आहे.

यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून अनधिकृत वीज जोडणी होणार नाही आणि या सर्वांचा विचार करता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर आत्ताच एक शेतकरी एक डीपी योजना आम्ही सुरू केले आहे.

Ek Shetkari Ek Dp Yojana

  • सदर योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना प्रति एचपी सात हजार रुपये द्यावे लागतील.
  • त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील.

शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना कागदपत्रे 

स्कीम साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल नंबर शेताचे आतच सात-बारा आणि आठ अ उतारा जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असाल तर आवश्यक प्ले बँक खाते पासबुक

एक शेतकरी योजना तक्रार हेल्पलाईन 

तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील, दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.

  • महावितरण टोल-फ्री :- १८००-१०२-३४
  • राष्ट्रीय टोल-फ्री :- १९१२ / १९१२०

एक शेतकरी एक डीपी योजना ऑनलाईन अर्ज  

एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याकडे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, मोबाईल नंबर, सातबारा, आठ अ उतारा, अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गातील लाभार्थींना असाल

त्यासाठी जातीचा दाखला कागदपत्रे ही आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर आपले बँकेचे खाते अर्थच बँक पासबुक आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज कसा करावा यासाठी खाली दिलेल्या जो व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !