‘अल निनो’ ने टाकले शस्त्रे, यंदा बरसणार धो धो पाऊस जागतिक हवामान संस्थेचा अंदाज ! EL Nino Mhanje Kay

EL Nino Mhanje Kay : देशातील तसेच राज्यातील शेतकरी तसेच नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जागतिक हवामान संस्थेने नुकताच अंदाज दिलेला आहे.

‘अल निनो’ ने टाकली शस्त्रे, यंदा बरसणार धो-धो पाऊस असा अंदाज जागतिक हवामान संस्थेने दिलेला आहे. तर नेमकी काय आहे सविस्तर थोडक्यात जाणून घेऊया.

2023 हे उष्ण हवामानाचे वर्ष ठरल्यानंतर अल निनो चा प्रभाव यावर्षी जून पर्यंत समाप्त होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहेत.

2 जागतिक हवामान संस्थेने गेल्या आठवड्यात जाहीर केले की जगभरामध्ये हवामानावर परिणाम करणारा अल निनो कमकुवत होत चालला आहे. येणारा ऑगस्टपर्यंत ला नीना स्थिती निर्माण होऊ शकते.

EL Nino Mhanje Kay

या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या भारतीय शास्त्रज्ञांनी जून-ऑगस्टपर्यंत ला नीना परिस्थिती निर्माण झाल्यास हे गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचा पाऊस चांगला असेल असे देखील म्हटल आहे.

📢 हे पण वाचा :- पोकरा अनुदान योजना लाभार्थी यादी कशी पहावी ? पहा तुमचे नाव आले का ?

यामध्येच जून जुलै पर्यंत ला नीना ची स्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. अशा स्थितीत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी याबाबत माहिती दिलेली आहेत.

काय आहेत ‘अल निनो’ ?

प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढण्याची प्रक्रिया प्रभावामुळे देशात मान्सूनची चक्र विस्कळीत होते. त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण होते यालाच अल निनो म्हटलं जातं धन्यवाद…

📢 हे पण वाचा :- आता या रेशन कार्डधारकांना मिळणार नाहीत रेशन धान्य, त्वरित हा फॉर्म भरून द्या अन्यथा  होईल कारवाई ! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *