EPF Passbook Download in Marathi :- आज नोकरवर्गांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. तर पगरदारांना EPF पासबुक डाऊनलोड करता येत नसेल आणि तुम्हाला पासबुक हवं असेल. किंवा किती पीएफ जमा झाला ? हे तपासायचे असेल किंवा डाउनलोड करायचे असल्यास तुम्हाला पासबुक हे पाहणे गरजेचे असतं.
आज मोबाईलवर ईपीएफ (पीएफ) पासबुक डाऊनलोड कसे करावे ? याचीच माहिती आज पाहणार आहोत. तुमच्या पासबुकची ई-स्टेटमेंट हे तुम्ही त्वरित काही मिनिटात डाऊनलोड करू शकता. आता ईपीएफ पासबुक मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करावे ?.
EPF Passbook Download in Marathi
याची माहिती पाहणार आहोत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थातच ईपीएफ आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत ? ही पाहण्यासाठी पासबुक डाऊनलोड करत असतो. आज तुमच्या मोबाईल मधून पीएफ पासबुक डाऊनलोड कसे करावे ? ही माहिती जाणून घेऊया.
- सर्वप्रथम पासबुक ईपीएफ इंडिया
- या अधिकृत संकेतस्थळ वर या
- वेबसाईटवर आल्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन बद्दल वर क्लिक करा
- त्यानंतर लॉगिन केल्यानंतर तुमचे पासबुक पाहण्यासाठी मेंबर आयडी सेलेक्ट करा
- त्यानंतर पासबुक पीडीएफ फॉरमॅट किंवा पीडीएफ डाउनलोड हा पर्याय दिसेल
- यावर क्लिक करा आणि पासबुक pdf डाऊनलोड करा.
- त्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटचा पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला पासवर्ड रिसेट करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.
- EPF Password Reset :- Click Here
त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आधार कार्डची माहिती दिल्यानंतर UAN Password कसा रिसेट करावा ? किंवा पासवर्ड रिसेट करता येतो.

📒 हे पण वाचा :- काय सांगता ? ज्याचा कब्जा त्याची जमीन, हा कायदा तुम्हाला माहिती का ? कोणाला कशी मिळणार, कसा दावा कराल ? पहा व्हिडीओ मधून माहिती