Farm Wire Fence Scheme | Shetila Tar Kumpan | शेतीला तार कुंपण योजना जीआर आला या नवीन गावाचा समावेश पहा गाव यादी pdf

Farm Wire Fence Scheme :- नमस्कार सर्वांना. शेतीला तार कुंपण योजना अंतर्गत आता नवीन गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. याबाबतचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

 कोणाला ७५% टक्के अनुदान मिळते. अर्ज कसा करावा लागतो, हा शासन निर्णय काय आहे. सविस्तर माहिती लेखांमध्ये पाहूया. वनालगतच्या गावांमध्ये तेथील जन-जल-जंगल जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास

Farm Wire Fence Scheme
Farm Wire Fence Scheme

Farm Wire Fence Scheme

साधून उत्पादकता वाढविणे, गावक-यांची वनावरील निर्भरता कमी करणे. शेतीला पूरक जोडधंदे निर्मिती करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करणे.

अशा त-हेने गावक-यांच्या सहभागातून वन-वन्यजीवांचे संरक्षण व व्यवस्थापनाचा दर्जा उंचावून गावांचा सर्वांगीण विकास. करण्यासाठी राज्यामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना.

शेतीला तार कुंपण योजना 

संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णय अन्वये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे व्याघ्र संवर्धन आराखड्यास (Tiger Conservation Plan) वर्ष २०१६- १७ ते सन २०२५-२६.

या कालावधीकरीता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर संवर्धन आराखड्यात ताडोबा-नवेगांव या क्षेत्रातील वाघांच्या भ्रमणमार्गामध्ये वडसा

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना 

वनविभागाअंतर्गत येणाऱ्या ३८ गावांचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत विशेष बाब म्हणून समावेश करण्याच्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत निवडलेल्या वडसा वनविभागामधील मानव वन्यप्राणी संघर्षाच्या अनुषंगाने संवेदनशील खालील ३८ गावांना शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

Shetila Tar Kumpan

येथे पहा नवीन गावांची यादी जीआर pdf  डाउनलोड 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *