Farmer Loan Waiver Scheme | सरकारचा मोठा निर्णय, या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होणार, पहा पात्र आहात का ? व हा निर्णय

Farmer Loan Waiver Scheme

Farmer Loan Waiver Scheme :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अखेर या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी पहा हा निर्णय काय कोण पात्र ?, इतर सविस्तर माहिती. कोरोनामुळे अनेक लोकांना आपला जीव घ्यावा लागला आहे. (Farmer Loan Waiver)

त्यामुळे कुटुंब निराधार झाली आहे. अनेक संसार हे उघड्यावर आले आहेत, कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. आणि अनेक मालमत्ता बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेतले बँकेकडून हप्ते थकल्याने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जाते.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Farmer Loan Waiver Scheme

त्यामुळे राज्य सरकार त्या निराधार ना आता ठोस मदत करणार आहे. याबाबत हे अपडेट आहे, कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहे. ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, कोरोनामुळे 2 वर्ष सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.

आता राज्य सरकार या लाभार्थ्यांना मोठी ठोस मदत करणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आता त्या निराधारांना मदत करणार आहे. कर्ज भरण्याची परिस्थिती असलेल्यांना आर्थिक सवलत, आणि कर्ज भरू न शिकणाऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.

शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र 

असे विश्वासनीय सूत्रांनी यावेळी माहिती दिलेली आहे. काही मयत कर्जदारांची घर किंवा काही मालमत्ता जिल्हा मध्यवर्ती बँक पतसंस्था व नागरी सहकारी बँक कडे कर्जपोटी तारण आहे. या पार्श्वभूमीवर बँकांनी मंजूर केलेली रक्कम तारण.

मालमत्ता थकीत रक्कम वसुलीचे रक्कम सध्याचीस्थिती काय आहे. यासंबंधीची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे. यांनी सर्व जिल्हा बँकांना घरी सहकारी बँका नागरी सहकारी पतसंस्थांना दिलेले आहेत.

Farmer Loan Waiver Scheme

या जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर येथे क्लिक करून डाउनलोड करा 

शेतकरी कर्जमाफी पात्रता ?

सर्व विभागीय सर्व सहनिबंधक (लेखापरीक्षण) व जिल्हा विशेष लेखपरीक्षना पण त्यासंबंधीच्या सूचना केलेल्या आहेत. याबरोबरच कोरोनापूर्वी जिल्हा बँका, नागरी बँका व पतसंस्था कडून कर्ज काढलेले अनेक जण कोरोनामुळे मयत झाले आहेत.

या संबंधीची माहिती सरकारने मागवली असून त्यासंबंधीचे आदेश बँकांना दिलेले आहेत. माहिती प्राप्त झाल्यावर सरकारला पाठवली जाणार असून त्यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे.

शेतकरी कर्जमाफी योजना

ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. अशाप्रकारे या लाभार्थ्यांना देखील आता कर्जमाफी मिळण्याचा निर्णय या ठिकाणी होणार आहेत. आता राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी बाबत माहिती दिलेली आहे.

Farmer Loan Waiver Scheme

येथे क्लिक करून पहा शेळी पालन योजनेचा फॉर्म सुरु येथे करा अर्ज 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !