Farmer Loan Waiver Yojana :- राज्यातील कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता थेट या 88 हजार शेतकऱ्यांना आता या ठिकाणी लाभ कर्जमाफीचा हा मिळू शकतो.
याबाबत अपडेट आहे, तर 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र ठरून लाभ न मिळाला. आणि त्या योजनेत पात्र असल्याना महात्मा फुले कर्जमाफी योजनेतूनही वाघाळण्यात आलं होतं. अशा ८८८४१ शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही लटकली आहे.
Farmer Loan Waiver Yojana
याबाबत नेमका काय अपडेट आलेला आहे, जाणून घेणार आहोत तर या ८८८४१ शेतकऱ्यांची कर्जमाफी लटकली आहे. सहकार विभागाने सुईने काढलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे या शेतकऱ्यांच्या 791 कोटी 19 लाख रूपांच्या कर्जमाफीसाठी.
आता हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीकडे लक्ष लागलेले आहे. तरी याबाबत काय अपडेट आहे आणखी अधिक पाहूयात. तर पावसाळी अधिवेशनात सहकार विभागाची पुरवणी मागणी मंजूर न झाल्याने ही कर्जमाफी लटकली आहे.
शेतकरी कर्जमाफी योजना
दोन्हीही योजनात पात्र असून केवळ तांत्रिक मुद्द्यावर या शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याने संताप या ठिकाणी होत आहे. आणि सहकार विभागातील कारभारामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागलेले आहे.
वित्त विभागाकडे दोन वेळा फाईल पाठवून त्याबाबत फारसा विचार देखील केल्या नसल्याची माहिती आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती.
येथे पहा तुम्हाला मिळेल का कर्जमाफी ?
नियमित कर्जदार शेतकरी कर्जमाफी
या अंतर्गत एप्रिल 2012 ते 16 पर्यंत दीड लाखापर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. तर दीड लाखावरील कर्जदारांसाठी एक वेळ समजता ही योजना लागू केली होती. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या 25% किंवा 25 हजार रुपये.
तसेच 15000 रुपयाच्या आतील पूर्ण रक्कम प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी देण्यात येणार याबाबतची ही योजना आहे. सत्तात नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती.
येथे पहा काय आहे नेमक कर्जमाफी
नियमित कर्ज परतफेड कर्जमाफी
या अंतर्गत दीड लाखापर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेतील एकोणावीस हजार शेतकरी अजून एक कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे.
नेमकी आता हिवाळी अधिवेशन ही लवकरच सुरू होणार आहे. यामधील वंचित शेतकऱ्यांचे 791 कोटी 19 लाख रुपयांची कर्जमाफी मिळावी. यासाठी सहकार विभागाने पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे मागणी केली होती.
या जिल्ह्यांची पिक विमा यादी आली येथे पहा
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा