Farmer Mahadbt Scheme

Farmer Mahadbt Scheme :- म्हणजेच ट्रॅक्टर घेण्यासाठी आपल्या कुटुंबातील कोणाच्या तरी नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. त्याचा पुरावा त्या ठिकाणी आपल्याला जोडावा लागेल. आणि एकदा लाभ घेतल्यानंतर 10 वर्षे योजनेचालाभ या ठिकाणी घेता येणार नाही. म्हणजेच ट्रॅक्टरसाठी आपली निवड 2020-22 मध्ये झाली असेल, तर पुन्हा ट्रॅक्टरचा लाभ घेण्यासाठी 10 वर्षे अर्ज करता येणार नाही. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये इतर अवजारांसाठी अर्ज करता येतो, असे या ठिकाणी माहिती आहे. योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे सातबारा आणि आधार कार्ड आहे, असे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा 

Farmer Mahadbt Scheme

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, ?, हे महत्त्वाचं आहे. यामध्ये आधार कार्ड, सातबारा उतारा, 8 अ उतारा खरेदी करावयाच्या अवजारे, यंत्र यांचे कोटेशन, व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणीचा अहवाल. जातीचा दाखला हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आहे. स्वयंघोषणापत्र आणि पूर्वसंमती पत्र इत्यादी कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत. आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?, हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या माहिती वर व्हिडिओ पहावा लागणार आहे. त्यासाठी खाली देण्यात आलेला व्हिडिओ आपण पाहू शकता.

येथे क्लिक करून pdf अनुदानाची पहा