Farmers Loan Waiver Scheme | Farmers Loan Waiver | विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, पहा जीआर

Farmers Loan Waiver Scheme

Farmers Loan Waiver Scheme :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीची ही कर्जमाफी आहे. या संदर्भात शासनाने नवीन जीआर निर्गमित केलेला आहे, शासनाचा हा निर्णय काय आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची म्हणजेच कोणते शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, ही माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. खाजगी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

Farmers Loan Waiver Scheme

10 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाडा मधील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची खाजगी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ होणार आहे.

या संदर्भात शासनाने मंजुरी दिलेले आहे, आणि याबाबतचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. शासनाने या संदर्भात मंजुरी देत असताना सावकार आणि कार्यक्षेत्र बाहेरील शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलेले आहेत. 

शेतकरी कर्जमाफी योजना

असे शेतकऱ्यांना अशा सावकारांना याच्यामधून बाद करण्यात आलं होतं. मात्र याच्यासाठी शासनाने नवीन जीआर 13 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या योजनेत पात्रतेमध्ये समावेश करण्यात आला आहे. (Farmers Loan Waiver)

यासाठी जिल्हास्तरीय समितीचे स्थापना देखील करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाड्यांमधील 14 जिल्ह्यांमध्ये 3749 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलं होतं. यासाठी 09 कोटी 04 लाख रुपये एवढा निधी तरतूद करण्यात आली होती.

Farmers Loan Waiver Scheme

येथे पहा प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी कधी लागणार ? 

शेतकरी सावकारी कर्जमाफी योजना 

याच निधी पैकी 2020 ते 2021 मध्ये 3.75 कोटी आणि चालू आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये एकूण 01 कोटी. असा 4.75 कोटी रुपये निधी यापूर्वीच वितरित करण्यात आला होता.

यांनी उर्वरित 04 कोटी 28 लाख 59 हजार रुपये निधी आज या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित करण्याची मंजुरी शासनाने दिलेली आहे. आता विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्र वरील परवानाधारक सावकार कडून घेतलेले कर्ज माफ होणार आहे.

Farmers Loan Waiver Scheme

येथे पहा या जिल्ह्यांची नुकसान भरपाई यादी pdf

विदर्भ, मराठवाडा शेतकरी कर्जमाफी 

या कर्जाची कर्जमाफी निधीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 10 एप्रिल 2015 याचप्रमाणे 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण अटी शर्ती याची पूर्तता करून या निधीचे वितरण केले जाणार आहे.  अशा प्रकारे महत्त्वाचा शासन निर्णय घेऊन मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सावकाराकडून कर्ज माफीच्या प्रतीक्षेत असणार आहे, शेतकऱ्यांना दिल्याचा मिळणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वाचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. आणि या शासनाचा शासन निर्णय खाली देण्यात आलेल्या माहितीवरून आपल्याला उपलब्ध काढून घेण्यात आलेली आहे.

Farmers Loan Waiver Scheme

येथे सावकारी कर्जमाफी शासन निर्णय पहा pdf


📢 या शेतकऱ्यांना सरकार देणार 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज :- येथे पहा जीआर 

📢 कुसुम सोलर पंप किती Hp पंप कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो ? :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top