Ferfar Download Online Maharashtra | शेती तुमच्या नावावर आहेत की ? दुसऱ्यांच्या लगेच चेक करा ऑनलाईन

Ferfar Download Online Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. आजच्या लेखामध्ये शेतकरी बांधवांसाठी शेतीसंबंधी-तील कागदपत्रे जसे सातबारा, 8 अ उतारा इत्यादी कागदपत्रे आपल्याच नावावर आहेत ना. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. आणि याच लेखा-मध्ये आपल्या शेतजमिनी संबंधित कागदपत्रे हे आपल्याच नावावर आहेत. की दुसऱ्याच्या नावावर ती आहेत हे ऑनलाइन पद्धतीने आपण घरबसल्या स्वतःच्या मोबाईल वरून चेक करू शकता. की शेतीचे कागदपत्रे ही कोणाच्या नावावर ती आहेत. तर त्यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Ferfar Download Online Maharashtra

शेतकरी बांधवांनो आपल्याला शेती संबंधीतील सर्व कागदपत्रे मिळवण्यासाठी किंवा काढण्यासाठी आपल्याला जवळील तहसील कार्यालय. किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी भेट देऊन शेती संबंधित कागदपत्रे आपल्याला पाहावे लागायचे. परंतु आता शेतीसंबंधीतील संपूर्ण कागदपत्रे ही सरकारने ऑनलाइन केलेले आहेत.

तरी हीच कागदपत्रे आता आपल्या स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने कसे काढावेत. त्याचबरोबर शेत जमीन ही आपल्याला कळणार आहे की शेत जमीन ही कोणाच्या नावावर ती आहे. आणि शेती संबंधीतील कागदपत्रे जुन्यातील जुने जसे 1980 पासूनची कागदपत्रे कशी काढावीत. त्या माहितीसाठी आपल्याला खाली दिलेली माहिती पहावी लागणार आहे.

येथे वाचा; शेतीचे जुने 1980 पासून चे कागदपत्रे येथे काढा ऑनलाईन पहा लगेच 

Shetiche Kagdpatre Kase Kadhave

शेतीसाठी विविध कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. तर त्यामध्ये जुन्यातील जुनी कागदपत्रे देखील आपण शासनाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून हे ऑनलाइन पद्धतीने काढू शकतात. तर शेतकरी बांधवांनो आपण शेती करत असाल तर आपल्याला माहीतच असेल. शेती संबंधीतील विविध बदल हे वारंवार होत असतात. किंवा आपली जमीन पोटखराब मध्ये टाकण्यात येते. किंवा अन्य काही प्रॉब्लेम असतात. ते उद्भवू नये यासाठी आपल्याला आपली जी शेती संबंधीतील कागदपत्रे आहेत.

शेतीचे कागदपत्रे आपण ऑनलाईन पद्धतीने चेक करावी. आणि आपण चेक करत राहणे देखील गरजेचे आहे. तर शेतकरी बांधवांनो आपल्याला डिजिटल सही मध्ये. आपला जमिनीचा सातबारा 8 अ उतारा डिजिटल सही सोबत येणारा जुना किंवा नवीन फेरफार हा आपण ऑनला-इन पद्धतीने पीडीएफ मध्ये काढू शकता. तर हे जुनी कागदपत्रे शेती संबंधीतील काढण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण पहा त्यावरती जाऊन संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे.

शेतीचे हे कागदपत्रे डिजिटल सही मध्ये काढा ऑनलाईन येथे लगेच क्लिक करून पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !