Ferfar Online Download 2022 | जुने, नवीन फेरफार विविध 58 पेक्षा जास्त कागदपत्रे 1980 पासूनचे काढा

Ferfar Online Download 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांना शेतीचे विविध कागदपत्रे मिळवण्यासाठी वारंवार तहसील कार्यालय तलाठी कार्यालय या ठिकाणी जावे लागते. आणि यामध्ये शेतकऱ्यांना नुसते बेजार केले जाते. तर याचा विचार करता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी जुने फेरफार, Ferfar Online, नवीन फेरफार जुने सातबारा जुने उतारा नवीन सातबारा. अन्य प्रकारचे असे 58 पेक्षा जास्त कागदपत्रे ही शेती संबंधीचे ऑनलाइन आपण डाऊनलोड करू शकता. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. या लेखांमध्ये संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे तर हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

जुने फेरफार ऑनलाइन कसे काढावे

जुने फेरफार काढण्यासाठी किंवा नवीन फेरफार काढण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना. आपलेअभिलेख-महाभुमी या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला नवीन नोंदणी करायची आहे. आणि नवीन नोंदणी करून आपण डिजिटल स्वरूपामध्ये नवीन जुना फेरफार हा पण सहजरित्या. प्रति पंधरा रुपये चार्ज देऊन डिजिटल अगदी कोणत्याही सही शिक्याची आवश्यकता नसलेले फेरफार जुना आणि नवी. त्याठिकाणी वरून काढू शकतात.

डिजीटल सही सोबत काढा कागदपत्रे येथे पहा 

जुना सातबारा कसा काढावा

जुना सातबारा कसा काढावा व नवीन सातबारा कसा काढावा याविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया. सर्वप्रथम आपले अभिलेख महाभुमी या ऑफिशियल वेबसाईट वरती जायच आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर नवीन नोंदणी करावी लागणार आहे. या पोर्टलवर नवीन नोंदणी केल्यानंतर आपण या वरून जुने सातबारा काढू शकता. (Ferfar Online Download 2022) व नवीन सातबारा काढू शकता.

500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 करिता सुरु 

शेतीचे जुनी कागदपत्रे कसे काढावेत ऑनलाईन

शेतकरी बांधवांसाठी दिवसंदिवस सरकार मोठे निर्णय घेत आहे. आणि यातच जाता शेतकर्‍यांसाठी नवीन योजना सुरू केलेली आहे. आपण त्याला योजनाच म्हणूया तर या अंतर्गत 1980 पासून ते आतापर्यंतचे जुन्यातली जुनी कागदपत्रे. जवळपास शेतीसंबंधीतील 58 पेक्षा जास्त कागदपत्रे आपण गव्हर्मेंट च्या वेबसाइटवरून अगदी मोफत मध्ये डाउनलोड करू शकता. त्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा. सर्वप्रथम या वेबसाईटवर आल्या नंतर नवीन नोंदणी करावी लागणार आहे. नवीन नोंदणी कशी करायची आहे ती कागदपत्रे कशी डाउनलोड करायचे आहेत. याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण दिलेले आहेत त्या आपण नक्की पहा.

शेतीची जुने कागदपत्रे व्हिडीओ येथे पहा 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 100% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !