Fertilizer Prices in Maharashtra | आजचे रासायनिक खतांचे भाव | पहा काय भाव मिळणार खते

Fertilizer Prices in Maharashtra : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेतकरी बंधुनो आपल्याला माहीतच आहे की आता खरीप हंगाम सुरु होत आहे. आणि शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच खळबळ उडाली आणि रासायनिक खतांचे किमतीत दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा खरीप हंगाम 2022 करिता खतांसाठी अनुदान देणे सुरू केले आहे. त्यांनी अनुदानाच्या रकमेत आता वाढ करण्यात आली आहे. तर कोणत्या खतांना किती किती किंमत आहे. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. (rasayanik khate price list) त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाचा काय निर्णय आहे हे देखील जाणून घेणार आहोत.

Fertilizer Prices in Maharashtra

रासायनिक खतांच्या किमती खतांच्या नवीन किमती मध्ये प्रति गोणी वर दिली जाणारी सोळाशे पन्नास रुपयांची सबसिडी वाढवून आता तिकीट दोन हजार पाचशे एक रुपये करण्यात आलेले ना आता पन्नास टक्के असून आता डीएपीची कोणी आपल्याला तेराशे rs.50 आता मिळणार आहे ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांना नक्कीच दिलासा आहे त्याचबरोबर डीएपीची किंमत ही 3800 रुपये आहे तर त्यात आपल्याला अनुदान हे दिले जाणार आहे. (2022 खताचे भाव) म्हणजेच ज्या अनुदाने थेट कंपनीला दिले जाणारे शेतकऱ्यांना शेतात पिक खत कंपनींना अनुदान दिले जाणार आहे

Fertilizer Prices in Maharashtra

हेही वाचा; सोलर पंप 3 लाख 25 हजार अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु GR आला येथे पहा 

आजचे रासायनिक खतांचे भाव

केंद्रीय कॅबिनेट एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. आणि यामध्ये आणि रासायनिक खतावरील सबसिडी एकवीस हजार कोटींहून वाढून 60 हजार 939 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयाचा फायदा चौदा कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. आर्थिक वर्षात सरकारने खतांसाठी 57 हजार एकशे पन्नास रुपयांची सबसिडी दिली होती. (आजचे खताचे भाव) तरी या संदर्भात नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना जो दर सध्या मिळत होता. हे दर यांनी कायम राहणार आहे कोणतीही दरवाढ या ठिकाणी होणार नाही आहे. तसेच यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला किती रुपये खर्च करून खते मिळणार आहे. हे जाणून घ्या हे जाणून घेण्यासाठी खालील दिलेली माहिती आपण पहा.

Fertilizer Prices in Maharashtra

हेही पहा; कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !