Fertilizers

Fertilizers :- शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक (Science Chemicals Nashik), एस एस पी के पी आर.

ऍग्रो केम (Agro Chem), वरील खतांवरती बंदी घालण्यात आलेली आहे. तर या संदर्भात संपूर्ण माहिती ही कृषी सहसंचालक मोहन सर यांनी बाबत माहिती दिलेली आहे. आणि संपूर्ण राज्यात या खतांवरती अशा एकूण 19 खातांवरती बंदी घालण्यात आलेली आहे.