Fixed Deposit Interest Rates :- आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची ही बातमी जाणून घेणार आहोत. तुम्ही Fixed Deposit करायचा विचार करत असाल ?. तुमच्यासाठी बंपर ऑफर या बँकेने आणलेले आहे.
SBI, एचडीएफसी, आणि या व्यतिरिक्त 06 अशा बँकेंनी एफडीवर 9.5% व्याजदर देण्यासाठी Update केलेली आहे. नेमकी आता कोणत्याही योजनेवर हे 9.5% व्याजदर मिळते ?. कोणत्या नागरिकांना मिळते ?यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे ?, कोण नेमकी यासाठी पात्र असतो ?.
Fixed Deposit Interest Rates
Amrit Kalash SBI Yojana आरबीआयने यावेळी एमएसपी मध्ये रेपो दरात वाढ न करता तो 6.50% ठेवला. आणि मे 2022 पासून रिझर्व बँकेने रेपो दरात 6 वेळा वाढ केली होती. आता नेमकी याविषयी काय आहेत ? या ठिकाणी पाहूयात. आता स्टेट बँक ऑफ इंडिया ने अमृत कलश
स्पेशल एफडी (Amrit Kalash Sbi Yojana) योजनेचे वैधता 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, यामध्ये 400 दिवसाच्या FD वर 7.10% व्याज दिले जाते. त्यांनी याशिवाय व्याज नागरिकांना 7.7% इतका व्याज दिलं जातं.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक :- हे इतकं व्याज ज्येष्ठ नागरिकांना देत आहे आणि सामान्य नागरिकांना 9% व्याज बँक किती येत आहेत अशा प्रकारची जबरदस्त आहेत ज्या की तुम्ही अशा प्रकारे लाभ घेऊ शकता.
येथे क्लिक करून कोणत्या बँक देत आहेत 9.5% व्याज येथे वाचा सविस्तर
एचडीएफसी बँक
HDFC अंतर्गत जेष्ठ नागरिकांना 05 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देते. इतर नागरिकांसाठी या कालावधीसाठी 7% इतर इतरांना या कालावधी दिले होते. याविषयी अधिक माहिती तुम्ही बँकेच्या शाखेची घेऊ शकता. हा लेख फक्त बातमी ही तुम्हाला मिळावी या
संबंधित माहिती दिलेली आहे. आणि या दरामध्ये कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जवळचे बँक शाखेची दर जाणून घ्यायची आहे. अशा प्रकारचे हे 6 ते 8 बँक होत्या. या बँके अंतर्गत आता तो तुम्हाला 9.50% पर्यंत व्याज हे तुम्हाला या योजनेतून मिळत आहे.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा