Fixed Deposit :- या व्याजदरात वाढ झाल्यानंतर बँक आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना 3.50 ते 7% पर्यंत व्याज देत आहे. तर ॲक्सिस बँक सामान्य ग्राहकांना 2 वर्ष ते 30 महिन्यांच्या एफडीवर 7.26% आणि ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) 8.1% व्याज देत आहे.
बँकेचे वाढीव व्याजदर 10 मार्चपासून हे लागू झाले आहेत. तुम्हाला 7.15% इतका व्याज मिळू शकतो. हे व्याज कसे मिळणार यावरू माहिती घेऊया. व्याजदर झालेल्या या वाढी नंतर ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 13 महिन्यापासून 2 वर्षेपर्यंतच्या FD वर 40 बेसिस पॉईंट्स व्याज.
Fixed Deposit
आता एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 13 महिने ते 2 वर्षाचे एफडीवर 6.75 टक्के ऐवजी 6.15% व्याज मिळणार आहे. बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 2 वर्ष ते 30 महिन्याच्या एवढी वर जास्तीत जास्त 7.26% व्याज देत आहे.
विवाहित जोडप्यांना या सरकारी योजनेतून मिळणार 18 हजार रु. तुम्हाला मिळतील का ? चेक करा येथे