Framer List

Framer List :- आता दुसऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत, असे शेतकरी वाट बघून आहे. म्हणजे दुसरी यादी केव्हा लागणार ?, तर दुसरी यादी ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झाल्यानंतर दुसरी यादी ही लागू शकते.

सध्या पुणे व इतर काही दोन जिल्ह्यांच्या याद्या या दुसरी यादी जाहीर झालेली आहे. या मागचा अपडेट आपण तिथे पाहिलेला आहे. दुसरी यादी आता दीड ते दोन महिन्यानंतर लागू शकते.

Framer List

अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील 8170 शेतकऱ्यांना 32 कोटी रुपये चा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे. आपण देखील पात्र असाल तर आपल्याला दुसऱ्या यादीची प्रतिक्षा आहे.