Free Flour Mill Scheme for Women :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेसाठी अर्ज नमुना. आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. आणि आपल्याला या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे. अर्ज मध्ये काय काय माहिती भरायची आहे. अर्ज नमुना हा पीडीएफ मध्ये आपण या ठिकाणी देणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा.
Free Flour Mill Scheme for Women
योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे :- आपण पाहिली तर आवश्यक कागदपत्रे ही अर्जदार बारावी शिकलेली असल्याचा पुरावा लागणार आहे. तसेच अर्जदार महिलांचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत या सोबत लागेल. अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज देखील लागणार आहे. घराचा 8 अ उतारा देखील लागणार आहे. तसेच लाभार्थी महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा. तहसीलदारकडील किंवा तलाठी कडून असलेलं उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
पिठाची गिरणी योजना लाभार्थी कोण ?
बँक पासबुकच्या पहिल्या पाण्याची झेरॉक्स प्रत लागणार आहे. लाईट बिलाची झेरॉक्स प्रत लागणार. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा ते 18 ते 60 वर्ष मुली व महिलांना या ठिकाणी मिळणार आहे.
त्यामुळे 18 ते 60 वर्ष गटातील महिलांना किंवा मुलींना या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि या संदर्भातील अर्ज नमुना खाली देण्यात आलेला आहे. अर्ज नमुना देखील आपण डाउनलोड करू शकता.
फुकट पिठाची गिरणी योजना यामध्ये अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची. असल्यास खालील दिलेल्या माहिती वरती आपल्याला अधिक माहिती मिळणार आहे.
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेतकरी अनुदान योजना 50 पेक्षा जास्त योजना सुरु :- येथे पहा