Free Gas Ujjwala Yojana
- मोफत गॅस कनेक्शनसाठी पात्रता
- अर्जदार महिला कमीत कमी वय 18 वर्ष असावा.
- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस कनेक्शन नसावा.
- अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आलेल्या वंचित गटातील व पात्रतेसाठी eligibility criteria नक्की पहावा.
Free Gas Ujjwala Yojana
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड
- KYC फॉर्म
- बँक पासबुक झेरॉक्स
- रेशन कार्ड
- उत्पन्न दाखला (आवश्यक असल्यास)
- कुटुंबातील व्यक्तींचे आधारकार्ड
- रहिवासी पुरावा