Free Mobile

Free Mobile :- कोणत्या महिलांना मिळणार मोफत मोबाईल ? अंगणवाडी सेविका असणाऱ्या महिलांना आता सरकार अँड्रॉइड (Android Mobile) मोबाईल देणार आहे. अंगणवाडी सेविकांना कुपोषित मुलांचे आहार, गरोदर महिला.

या विषयीची माहितीची नोंद करण्यासाठी नवीन अँड्रॉइड मोबाईल दिले जाणार आहेत. असा हा निर्णय छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला. असून यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली असली ची माहिती मिळालेली आहे.

आता सरकारकडून अंगणवाडी सेविकांना यापूर्वी मोबाईल दिले होते, पण ते मोबाईल चांगल्या पद्धतीने काम करत नसल्या कारणाने आता अंगणवाडी सेविकाने ते मोबाईल परत केले होते.

Free Mobile

आता पुन्हा अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. असल्याची माहिती मिळालेली आहे, आता तुम्हीही अंगणवाडी सेविका असाल तर तुम्हाला या मोफत मोबाईलचा लाभ मिळेल.

आणि या संदर्भातील जी काही माहिती आहे ही छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. यावर अजून महत्त्वाचा अपडेट येणे बाकी आहे याची नोंद घ्यावी.