Free Ration Date Extended | आनंदाची बातमी फुकट राशन मिळणार फक्त या लोकांना पहा शेवटची मुदत काय ? व घ्या मोफत अन्न धान्याचा लाभ

Free Ration Date Extended

Free Ration Date Extended :- नमस्कार सर्वांना राशन कार्ड धारकांसाठी महत्वाची आनंदाची बातमी आहे. या लेखामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्याय योजनेअंतर्गत पुन्हा एकदा मोफत राशन घेणाऱ्यांसाठी मुदत वाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

आता नेमकी या ठिकाणी किती दिवस म्हणजेच कोणत्या तारखेपर्यंत मोफत रेशन आपण घेऊ शकता. शासनाची ही योजना मुदत वाढ याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. तर प्रधानमंत्री गरीब कार्यालय योजनेअंतर्गत मोफत अन्न धान्य देण्याची ही योजना आहे.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Free Ration Date Extended

त्यालाच आपण प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणून ओळख याची मुदत 30 सप्टेंबर 2022 ला संपत होती. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत अन्नधान्य योजनेचा मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि आता थेट मुदतवाढ तीन महिन्यांकरिता मिळालेली आहे.

शेवटची दिनांक काय असणार आहे ?. किंवा या ठिकाणी ऑफिशियल माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. तर कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये मोदी सरकारने ही गरिबी कल्याण अन्याय योजना सुरू केली होती.

मोफत राशन योजना शेवटची मुदत 

याचा देशभरातील गोरगरिबांना फायदा व्हावा आणि त्यानंतर या योजनेपासून मोठ्या प्रमाणात गोरगरिबांना फायदा देखील झालेला आहे. त्यांना मोफत अन्न या ठिकाणी राशन मिळालेच आहे. या महिन्यात याची आता मुदत संपत होती.

परंतु झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आता याला तीन महिने मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर आता या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू किंवा तांदूळ एक किलो हरभरा डाळ मोफत या ठिकाणी दिल्या जाणार आहे.

Free Ration Last Date

हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आधीच प्रदान केलेली आहे. तरी ही योजना सहा महिन्यांसाठी गरीब कल्यान योजनेअंतर्गत एक आक्टोंबर पासून ते डिसेंबर 2022 पर्यंत आता गरीब कल्यान योजना ला म्हणजेच मोफत अन्नधान्य घेणाऱ्यास मुदत वाढ देण्यात आलेले आहे.

मोफत अन्नधान्य चा लाभ घेता येणार आहे. तर याचं ऑफिशियल अपडेट आपण ट्विटर लिंक खाली देण्यात आलेली आहे. ती आपण त्या ठिकाणी खाली बघू शकता.


📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !