Free Silai Machine Yojana | एक पाउल महिला सक्षमीकरणा कडे ! महिलांना मिळणार फ्री मध्ये शिलाई मशीन

Free Silai Machine Yojana: नमस्कार आपले सरकार आणि आपले राज्य सरकार हे देशायतील व राज्यातील नागरिकांसाठी नवनवीन योजना ह्या राबवत असते. त्यात ते देशयतील नागरिकांना आर्थिक रित्या सक्षम करण्यावर भर देतात. तसेच ते महिलांचे सक्ष्मी कारण व्हावे या साठी पण बऱ्याच योजना राबवत असते.

जेणे करून आजची स्री ही आपल्या पायावर उभी राहावी किंवा आपला हातभार लागावा. या साठी शासन तीन काही अनुदान योजनेतर्गत स्वतःचा काही काम करण्यासाठी अनुदान देत असते.

Free Silai Machine Yojana

त्यातील ही एक योजना आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. चला तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे ,पात्रता व ऑनलाईन अर्ज कुठे करायचा याच्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

कोण कोण अर्ज करू शकतात ?

ही योजना केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात 50 हजार महिलांसाठी योजली आहे. या योजनेसाठी अर्ज करणार्‍या महिला 20 ते 40 वर्षे वयोगटातील असाव्यात. महिलांनी अर्ज केल्यावर त्यांना विनामूल्य शिवणकाम मशीन मिळते. यासाठी ती व्यक्ती भारताचा नागरिकअसणे अनिवार्य आहे. देशातील केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

Goat Farming Scheme

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा अर्ज 

कोणकोणत्या राज्यात चालू आहे योजना ?

पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजना सध्या कर्नाटक, हरियाना, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे राबवली जात आहे. या राज्यांमधील महिला या योजनेचा अधिकाधिक फायदा घेऊ शकतात.

कोणाला मिळणार लाभ 

पण या योजनेचा  लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला या लाभ घेऊ शकता तर या मध्ये ज्या महिलांच्या पतीचे वार्षिक उत्पन्न हे 1.2लाखा पर्यंत असेल किंवा या पेक्षा ही कमी असेल अश्या महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तसेच या मध्ये ज्या महिला विधवा आहेत किंवा अपंग आहेत अश्या महिलांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येते

पात्रता

अर्जदार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
विधवा आणि दिव्यांग महिला देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि लाभ घेऊ शकतात.

Goat Farming Scheme

हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

या योजनेसठी आवश्यक कागदपत्रे 
  • आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • तहसील दार यांचा रहिवासी दाखला
  • आपले वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • विधवा असल्याचे प्रमाण पत्र
ऑफलाइन अर्ज कुठे भरावा 

तसे तर या योजनेचा ऑनलाईन ही अर्ज होतो परन्तु या योजनेच ऑफलाइन भरणे सोपे आहे. या योजनेचा ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्ही जिहा/तालुका/नगरपालिकेत महिला व बालविकास विभागात जाऊन करू शकता. अर्ज घेऊन त्या मध्ये आपली सविस्तर व खरी माहिती भरून याचा लाभ घेऊ शकता.

Goat Farming Scheme

फ्री शिलाई मशीन योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा 

व त्या मध्ये लागणारी आवश्यक कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा अर्ज जमा करून त्याची पावती घेण्याचे विसरू नका. त्यानंतर त्या सम्बधित अधिकारी असेल हा याची पडताळणी करेल व त्या नंतर तुम्ही पात्र आहात की नाही सांगितले जाईल.


📢 ग्राम समृद्धी योजना अतर्गत शेळी,मेढी,गाई ,म्हशी ,पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment