आजच्या लेखांमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. इंडियन ऑइलने कोटक महिंद्रा बँकेच्या सहकार्याने Fuel Credit Card India हे लॉन्च केले आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी बक्षीस सुद्धा मिळणार आहेत.
त्याचा वापर करून तुम्ही इंधनावरती सूट मिळू शकतात. किंवा त्यात पैसे आपले बचत होणार आहे, तर नेमकी हे Fuel Credit Card हे काय आहेत. याचा लाभ कसा घेता येईल ?, किंवा असं मिळवायचा आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात.
Fuel Credit Card India
मात्र हे इंधन तुम्हाला इंडियन ऑइल स्टेशन वरतीच भरावे लागत असते. तर दुसरीकडे मासिक 200 रुपये किंवा किराणा सामान, रेस्टॉरंट, आणि इतर वस्तूंच्या खरेदीवर 2% टक्के सूट मिळवता येते. अशा प्रकारचे हे इंडियन ऑइल आणि कोटक महिंद्रा बँकेच्या सहकार्याने इंडियन
ऑइलने हे इंधन क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. याचा लाभ आपण अशाप्रकारे घेऊ शकता. याचं अधिकृत नोटिफिकेशन ट्विटर हँडल्स लिंक खाली देण्यात आलेला आहे.
इंधन क्रेडिट कार्ड सुविधा माहिती
स्मार्ट EMI सुविधा यावरती देखील उपलब्ध आहे. अतिरिक्त सूट दिली जाणार आहे, अतिरिक्त शुल्कावर 0% टक्के सूट देऊन तुम्हाला शंभर रुपयापर्यंत मासिक सवलत मिळू शकते. 48 दिवसांसाठी व्याज मुक्त कर्ज यातून दिलं जातं.
स्मार्ट EMI आहे सुविधा यावरती उपलब्ध आहेत, जगातील सर्वात मोठी इंधन कंपनी असली या कारणाने ज्याची देशभरात 34000 ऑइल स्टेशन आहेत. तर व्यवसायात आणखी वाढ करण्यासाठी आणि ऑनलाईन प्रचार करण्यासाठी कंपनीने Fuel Credit Card लॉन्च केलेला आहे.
येथे टच करून पहा तुम्हाला कसे मिळेल Fuel क्रेडीट कार्ड व कसा घ्यावा लाभ
Fuel Credit Card
Rupay प्लॅटफॉर्मवर इंधन क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आले आहे. तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रमुख राजू पिल्लई यांनी माहिती दिलेले आहेत. इंडियन ऑइलच्या Rupay क्रेडिट कार्डला विशेष अधिकार दिले जाणार आहे.
अशा प्रकारचे हे सर्वात मोठं अपडेट आहे. जेणेकरून आपल्याला क्रेडिट कार्ड द्वारे आपल्याकडे पैसे नसले तरी यावरून लाभ घेता येतो. अशा प्रकारचे इंडियन ऑइलने महिंद्रा कोटक बँकेच्या सहाय्याने हे Fuel Credit Card लॉन्च केले आहेत.
Say hello to endless fuel and travel possibilities with our new Indian Oil Kotak Credit Card, powered by RuPay. Earn reward points on every transaction and convert them into free fuel. Apply now and start exploring! #RuPay #NPCI #IndianOilKotakCreditCard #FuelRewards pic.twitter.com/DrCHGN70Xc
— RuPay (@RuPay_npci) March 11, 2023
📢 तुमचा सिबील स्कोर खराब असला तरी या पद्दतीने मिळवा कर्ज, फक्त हे काम करून मिळवा :- येथे वाचा सविस्तर
📢 कुकुटपालन योजना अंतर्गत 25 लाख रु. अनुदान योजना 2023 सुरु :- येथे पहा