Gahu Tan Nashak Mahiti in Marathi | गहू तणनाशक कोणते ? | गहू तणनाशक यादी ? गहू पिकावर कोणते तणनाशक फवारावे ?

Gahu Tan Nashak Mahiti in Marathi :- नमस्कार सर्वांना, यंदा रब्बी हंगामासाठी गहू लागवड करत असाल आणि गहू लागवड केल्यानंतर महत्त्वाचा असतं ते म्हणजेच गहू पिकातील तन तर त्यातील तण काढण्यासाठी कोणते तणनाशक असतात ?. आणि ते तणनाशकांची संपूर्ण यादी आज आपण जाणून घेणार आहोत.

जाणून घेऊया की गहू रब्बी हंगामातील तनाशकांची कोणती नावे आहेत ? जे तुम्ही गहू पिकासाठी तननाशक फवारणी करू शकता. त्याबाबत तज्ञांचा स्पष्ट काय मत आहे ? याबाबत थोडक्यात जाणून घेऊया. गहू पिकासाठी उपयुक्त ठरणारे तणनाशक कोणते याची यादी खालील प्रमाणे पहावी.

Gahu Tan Nashak Mahiti in Marathi

  • कोकोरो (क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल 15% डब्ल्यूपी) हे तणनाशक गहू पिकासाठी फायदेशीर ठरते. 160 ग्रॅमचे पॅकिंगचे हे हर्बीसाईड 320 रुपयाला मिळते. 
  • जाकियामा (पेंडिमेथालिन 30%EC) ही 1 लिटरची बाटली 600 रुपयाला मिळते. तणांचा समूळ नाश करण्यासाठी हे देखील तणनाशक फायदेशीर ठरते.
  • तनोशी (Metribuzin 70%WP) हे तणनाशक गहू पिकासाठी उपयुक्त असून 500g चे पॅकेट 850 रुपयाला मिळते. 
  • रेकिशी (सल्फोसल्फुरॉन 75% डब्ल्यूजी) हे तणनाशक खूपच पावरफुल असून 13.50 ग्रॅम पॅकेट 440 रुपयाला उपलब्ध होत असते.
  • मकोटा (मेटासल्फुरॉन मिथाइल 20% डब्ल्यूपी) तणनाशकाचे 8 ग्रॅमचे पॅकेट 100 रुपयाला मिळते. 
  • नोबिरू (2,4-डी अमाइन सॉल्ट 58%SL) हे देखील तणनाशक गहू पिकासाठी उपयुक्त आहे. 400 मिलीची बाटली 155 रुपयात बाजारात उपलब्ध होते.

असे जे काही गहू पिकासाठी उपयुक्त ठरणारे तननाशक आहे. याची माहिती तुम्हाला वर देण्यात आलेली आहे. तर याबाबत महत्वपूर्ण ही माहिती आहे ही माहिती तुमच्या खूपच कामात येणार आहे.

📝 हे पण वाचा :- रेशन कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ? | राशन कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? घ्या जाणून सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *