Gai Gotha Anudan 2022 | गाय म्हैस पालन योजना | शेळी पालन योजना फॉर्म सुरु

Gai Gotha Anudan 2022 : केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी बांधव तसेच पशु पालकांसाठी विविध योजना राबवत असतात. परंतु शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना पुरेशी माहिती मिळत नसल्या कारणाने शेतकरी पशुपालक हे योजनेपासून वंचित राहत असतात. यांच्यासाठी आजच्या लेखामध्ये महत्त्वपूर्ण बातमी जाणून घेणार आहोत. गाई गोठा तसेच 200 गाई  पालन अनुदान योजना.

 रोज अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा
👆रोज अपडेट मिळवण्यासठी जॉईन करा

शेळीपालन, कुकुटपालन, या योजनेविषयी ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 500 शेळ्या योजनेसाठी 50 लाख रुपये अनुदान कुकुट पालन साठी 25 लाख रुपये असे अनुदान दिले जाते. आणि गोठ्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येते. तर या योजनेची संपूर्ण माहिती तसेच शासन निर्णय जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की वाचा.

👉👉गाय गोठा अनुदान योजनेचा पात्रता,कागदपत्रे,अनुदान व्हिडीओ येथे पहा👈👈

गाय गोठा अनुदान योजना 2022 

नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक दि. 09 ऑक्टोबर 2012 या अंतर्गत. तसेच नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 1 ऑक्टोंबर 2016 मधील. परिच्छेद 3.5.7 तरतुदीनुसार 6 गुरांकरिता 26.95 चौ. मी जमीन पुरेशी आहे. त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी गवान 7.7 मीटरस 0.2×0.65 मी. आणि 250 लिटर मूत्रसंस्था टाकी बांधण्यात यावी. जनावरांना पिण्याचे पाण्याची दोनशे लिटर क्षमतेची टाकी सुद्धा यामध्ये बांधण्यात यावी. तर सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे. लाभार्थी सदर योजनेस पात्र असतील तर गोट्यांच्या प्रस्तावासोबत जनावराची टॅगिंग आवश्यक राहणार आहे. जर आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल या कामाला नियोजन रोहयो विभाग दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या. शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनुक्रमांक 75000 नरेगांतर्गत 77 हजार 188 इतका अंदाजित खर्च येईल.

👉👉गाय म्हैस गोठा 100% अनुदान,कागदपत्रे, अर्ज कसा करावा येथे पहा👈👈 

शेळी पालन अनुदान योजना 2022

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जातात शेळी पालन यासाठी 50 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देय. पशुखाद्य व वैरण याकरिता 50 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान यामध्ये दिलं जातं.

👉👉200 गाई पालन प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान केंद्राची नवीन योजना 2022 सुरु👈👈 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती (Gai Gotha Anudan 2022) आपल्याला खाली दिली आहे.

👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈

👉👉सादर वरील योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈

Leave a Comment