Gai Gotha Anudan Yojna | शेळी पालन शेड योजना | कुकुट पालन शेड योजना सुरु

Gai Gotha Anudan Yojna | शेळी पालन शेड योजना | कुकुट पालन शेड योजना सुरु

Sheli Palan Shed Scheme

Gai Gotha Anudan Yojna : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात शेळी पालन, शेड कुकुट पालन शेड, गाय म्हैस गोठा, अनुदान कुकुट पालन अनुदान शेड योजना, राज्यामध्ये राबवण्यात ही सुरू झाली आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

गाई गोठा अनुदान योजना 2022

अकुशल खर्च = रु.६,१८८/- (प्रमाण ८ टक्के) कुशल खर्च रु.७१,०००/- (प्रमाण ९२ टक्के) = एकूण रु.७७,१८८/- (प्रमाण १००टक्के). तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजूरी दर व DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल.

त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक/जिल्हा कार्यक्रम सह समन्वयक/ आयुक्त, मग्रारोहयो यांना प्रदान करण्यात येत आहे. उपरोक्त शासन परिपत्रकातील ६ गुरांसाठीची तरतूद रद्द करुन दोन गुरे ते ६ गुरे करिता 1 गोठा.

त्यानंतरच्या अधीकच्या गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजेच १२ गुरांसाठी दुप्पट व १८ पेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील. मात्र ३ पटीपेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

Kukut Palan Yojana 2022

सध्या शासन परिपत्रकानुसार 100% करिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचे आहे. परंतु 100 पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदार सह कुकूटपालन शेड मागणी करावी. व त्यानुसार संबंधित यंत्रणेशी संबंधित शेड मंजूर करा व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर चा एक महिन्याचा कालावधी कुकुट पालन शेड मध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील. जरी शेड 100 पक्षांकडे अनुज्ञेय करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी सामावू शकतात. त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी. पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास सदरील लाभार्थ्यास मोठे शेड साठी २ पट्टी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. (Gai Gotha Anudan Yojna) तरी कोणत्याही कुटुंबात 2 पेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही.

👉👉येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈

👉👉सादर योजनांचा अर्ज (फॉर्म) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा👈👈 

Sheli Palan Shed Yojana 

शेळी पालन शेड अनुदान योजना याअंतर्गत एकूण 100% अनुदान या अंतर्गत आपल्याला शेड साठी अनुदान दिलं जाणार आहे. त्यासाठी किती शेळ्या आपल्याकडे असणे बंधनकारक आहे. कोणती कागदपत्रे लागणार आहे, कोणाला यासाठी अर्ज करता येणार आहे. याविषयीची संपूर्ण पात्रता, कागदपत्रे, अर्ज कसा करावा, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती जाणून घेऊ शकता.

👉👉 येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈


📢 500 शेळ्या 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !