Gai Gotha Yojana Form 2022 | शेळी पालन योजना 2022| गाय पालन योजना 2022

Gai Gotha Yojana Form 2022 | शेळी पालन योजना 2022| गाय पालन योजना 2022

Gai Gotha Yojana Form 2022

Gai Gotha Yojana Form 2022 : नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी आजच्या लेखामध्ये महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर. गाय/म्हैस शेड, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड, यासाठी 100 टक्के अनुदान. पशुपालक तसेच शेतकऱ्यांना दिले जातात. तर याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या लेखामध्ये नियम तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्रे किंवा योजनेची माहिती आपण मागे भरपूर वेळ पाहिली असेल. किंवा वाचले असेल तर या यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. या योजनेचा अर्ज कसा करायचा योजनेचा अर्ज करण्यासाठी काय पात्रता लागते. ही संपूर्ण माहिती लेखात पहाणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

Gai Gotha Yojana Form 2022शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Gai Gotha Yojana Form 2022

सर्वप्रथम शरद पवार ग्रामसमृद्धी योजना नेमके कसे सुरु झाले. तर ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत या योजनेला नवीन मंजुरी देण्यात आली होती. आणि या योजनेअंतर्गत बाबींकरिता अनुदान दिलंजात. सर्वप्रथम गाय म्हैस गोठा त्यानंतर शेळी पालन शेड आणि तिसरा म्हणजे कुकुट पालन शेड. आणि त्यानंतर चौथ्या म्हणजे भू-संजीवनी कंपोस्ट यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिले जातात. या संदर्भातील शासनाने दोन जीआर निर्गमित केलेले आहेत. आणि यादोन्ही शासन निर्णय आपल्याला हवे असतील. तर त्याची लिंक सुद्धा आपण खाली दिलेली आहे.

हेही वाचा; शरद पवार ग्रामसमृद्धी योजना कागदपत्रे GR येथे पहा 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा अर्ज कसा करावा 

ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही बाबीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. आणि जॉब कार्ड मध्ये आपलं कमीत कमी 90 दिवस ते 100 दिवसाचे काम हे जॉब कार्ड वरती झालेला आवश्यक आहे. आणि ज्यावेळी आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा होते. त्यावेळी त्या ठिकाणी आपलं नाव देणं आवश्यक असतं. तरच आपण योजनेसाठी अर्ज करू शकता तर सर्वात महत्त्वाची बाब आहे. की आपल्याकडे जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे.

येथे पहा कागदपत्रे संपूर्ण माहिती 

Sharad Pawar Gram Samruddhi Yojana Form pdf 

आपण ग्रामसभेमध्ये अर्थातच ग्रामसभा ज्या वेळेस भरते. त्या ठिकाणी नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. आणि याविषयीची अधिक माहिती ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत यामध्ये जाऊन आपल्याला सविस्तर माहिती आणखी जाणून घ्यायची आहे. आणि त्या ठिकाणी शरद पावर ग्रामसमृद्धी योजना म्हणून नाही ओळख. किंवा योजना नाही म्हणून सांगितले तर आपण मनरेगा योजना हे नाव त्या ठिकाणी सांगू शकता. अर्जाची प्रक्रिया अधिक जाणून घेऊ शकता कारण ही योजना मनरेगा अंतर्गत राबविण्यात येते.

हेही वाचा; 200 गाय पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना कागदपत्रे

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थींकडे जनावरे किंवा शेळी किंवा कुक्कुट पक्षी असणे आवश्यक आहे. तर आपण या योजनेचा अर्ज करू शकता. आणि यासाठी आपली संपूर्ण पाहणी केली जाणार आहे. जसे पशुधन अधिकारी यांचे जीपीएस ट्रेकिंग असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामसभेचे ठराव अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे. आणि या कागदपत्रांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली (Gai Gotha Yojana Form 2022) दिलेली माहिती आपण नक्की पहा.

योजानांची संपूर्ण माहिती येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !