Gai Mhais Gotha Scheme | गाय म्हैस गोठा करिता 2 लाख 31 हजार रु. अनुदान पहा हा शासन निर्णय व घ्या लाभ या सोपी पद्धतीने पहा माहिती

Gai Mhais Gotha Scheme

Gai Mhais Gotha Scheme :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची योजना या योजनेअंतर्गत गाई किंवा म्हशीसाठी पक्का गोठा बांधणी यासाठी योजना आली आहे.

म्हणजेच या योजनेचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 18 गाई/म्हशीच्या गोठांपर्यंत 100% अनुदान दिले जाते.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Gai Mhais Gotha Scheme

यामध्ये आता अर्ज नमुना तसेच शासनाचा शासन निर्णय जीआर आणि कागदपत्रे याबाबत माहिती जाणून घेऊया. तर शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेचे नाव आहे.

या योजनेचा शासन निर्णय 3 फेब्रुवारी 2021 ला निर्गमित करण्यात आला होता. यामध्ये चार बाबी आहेत कुकूटपालन, शेळीपालन शेड, गाय/म्हैस गोठा आणि भू संजीवनी कंपोस्टिंग अशा बाबत या चार बाबी आहे.

गाय म्हैस गोठा अनुदान योजना 

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज कसा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला अर्ज करण्याचा नमुना व इतर माहिती खालील प्रमाणे भरायची आहे. माहिती खालील प्रमाणे जीआर त्याच्यानंतर योजनेचा अर्ज.

त्यानंतर या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून खालील दिलेल्या माहिती वरती उपलब्ध आहे. तिथून आपण सविस्तर व्हिडिओ पाहून देखील या योजनेची माहिती आणखी जाणून घेऊ शकता.

Gai Mhais Gotha Scheme

येथे पहा योजनेचा GR व कागदपत्रे 


📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 34 जिल्ह्यातील :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !