Gai Mhais Gotha Yojana | गाय/म्हैस, शेळी यांच्या गोठा करिता 100% अनुदान देणारी योजना आली पहा जीआर

Gai Mhais Gotha Yojana :- शरद ग्रामसमृद्धी योजना कुकुट पालन शेळी पालन गाय म्हैस गोठासाठी मिळणार अनुदान असा करा अर्ज कुकुट पालन, शेळी पालन, गाय-म्हैस गोठासाठी मिळनार अनुदान. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळी पालन शेड बांधणे, कुकुट पालन शेड बांधणे, भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार गोष्टी या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.

Gai Mhais Gotha Yojana

गाय/म्हैस गोठा अनुदान योजना :- 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी आपल्याला ७७,१८८ रुपये इतके अनुदान दिले जाणार आहेत. ६ पेक्षा जास्त गुरांसाठी ६ च्या पटेल म्हणजे १२ गुरासाठी दुप्पट, १८ पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.

Gai Mhais Gotha Yojana

गाय/म्हैस गोठा अधिक माहिती येथे पहा 

शेळीपालन शेड अनुदान योजना 

१० शेळ्यांसाठी शेड बांधण्याकरिता ४९,२८४ रुपये आनंदान दिले जाणार आहे. २० शेळ्यांसाठी दुप्पट, किंवा ३० शेळ्यासाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडे १० शेळ्या नसेल तर किमान २ शेळ्या असणे गरजेचे आहे.

Poultry farming Shed Yojana

कुकुटपालन शेड बांधण्यासाठी. १०० कोंबड्या करिता शेड बांधायचे असेल तर ४९,७६० एवढे अनुदान दिले जाणार आहे. १५० पेक्षा जास्त असल्यास दुप्पट निधी दिला जाणार आहे. जर १०० नसल्या तर १०० रुपयांच्या स्टम्प वर दोन जमीनदार शेडची मागणी करायचे आहे. त्यानंतर
शेड मंजूर करा किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये १०० ठेवणे बंधनकारक राहील.

Gai Mhais Gotha Yojana

सदर योजनेच्या अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग योजना 

शेतामधील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट poultry farming cow खत तयार करण्यासाठी १०,५३४ रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.  Poultry farming कुकुटपालन शेड बांधण्यासाठी. १०० कोंबड्या करिता शेड बांधायचे असेल. तर ४९,७६० एवढे अनुदान दिले जाणार आहे. १५० पेक्षा जास्त असल्यास दुप्पट निधी दिला जाणार आहे. जर १०० नसल्या तर १०० रुपयांच्या स्टम्प वर दोन जमीनदार शेडची मागणी करायचे आहे. त्यानंतर शेड मंजूर करा किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये १०० ठेवण्या बंधनकारक राहील.

Gai Mhais Gotha Yojana

येथे पहा जीआर, कागदपत्रे, व फॉर्म सविस्तर माहिती 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment