Gai Mhais Gotha Yojna | 100% अनुदानावर शेळी पालन, गाय/म्हैस गोठा अर्ज सुरु

Gai Mhais Gotha Yojna : नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी आजच्या लेखामध्ये महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर. गाय म्हैस शेड शेळी पालन शेड कुक्कुटपालन शेड यासाठी शंभर टक्के अनुदान पशुपालक तसेच शेतकऱ्यांना दिले जातात. तर याच विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Sheli Palan Karj Yojanaशेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना. निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय. तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Sharad pawar Gram Samruddhi Yojana 2022

सर्वप्रथम शरद पवार ग्रामसमृद्धी योजना नेमके कसे सुरु झाले. तर ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत या योजनेला नवीन मंजुरी देण्यात आली होती. आणि या योजनेअंतर्गत बाबींकरिता अनुदान दिलं आता सर्वप्रथम गाय म्हैस गोठा त्यानंतर शेळी पालन शेड. आणि तिसरा म्हणजे कुकुट पालन शेड आणि त्यानंतर चौथ्या म्हणजे भू संजीवनी कंपोस्ट यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिले जातात. या संदर्भातील शासनाने दोन जीआर निर्गमित केलेले आहेत. आणि या दोन्ही शासन निर्णय आपल्याला हवे असतील तर त्याची सुद्धा आपण खाली दिलेली आहे.

हेही वाचा; योजनांचा GR येथे पहा माहिती 

Gai Mhais Gotha Yojna

ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही बाबीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. आणि जॉब कार्ड मध्ये आपलं कमीत कमी 90 दिवसाचे काम हे जॉब कार्ड वरती झालेला आवश्यक आहे. आणि ज्यावेळी आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा होते त्यावेळी त्या ठिकाणी आपलं नाव देणं आवश्यक असतं. तरच आपण योजनेसाठी अर्ज करू शकता तर सर्वात महत्त्वाची बाब आहे की आपल्याकडे जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे.

हेही वाचा; शेतकरी योजना 50 पेक्षा जास्त योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना पात्रता

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थींकडे आधी जनावरे किंवा शेळी किंवा कुक्कुट पक्षी असणे आवश्यक आहे. तर आपण या योजनेचा अर्ज करू शकता. आणि यासाठी आपली संपूर्ण पाहणी केली जाणार आहे. जसे पशुधन अधिकारी यांचे जीपीएस taging असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामसभेचे ठराव अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे. आणि या कागदपत्रांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.

Gai Mhais Gotha Yojna

हेही वाचा; महाडीबीटी अनुदान योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

गाय म्हैस गोठा अनुदान योजना 2022

शेतकरी योजना सदर योजनेअंतर्गत गोठ्याची लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जनावरे असणे आवश्यक आहे. यामध्ये दोन ते सहा गुरांसाठी गोठ्यासाठी मान्यता देण्यात येणार आहे. आणि जास्तीत जास्त गुरांपर्यंत आपण अनुदान करिता देऊ शकता. किती अनुदान दिले जात गोठ्याची जमीन किती असावी याविषयीची सविस्तर संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे नक्की पहा.

शेळी पालन शेड अनुदान योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार या योजनांतर्गत शेळी पालनसाठी शंभर टक्के अनुदान दिलं जातं. आणि यासाठी जास्तीत जास्त अनुदान आपण तीस शेळ्या करिता च्या गोठ्यासाठी अनुदान घेऊ शकता. किती अनुदान कोणत्या मर्यादेमध्ये राहणार आहे. आणि याची सविस्तर माहिती आपण खाली दिली आहे ते (Gai Mhais Gotha Yojna) आपण नक्की पहा.

कुकुट पालन शेड अनुदान योजना

शंभर पक्षी करिता शेड बांधायचे असेल तर एकूण 50 हजार 760 रुपये अनुदान लाभार्थ्याना दिले जाते. आणि दीडशेपेक्षा जास्त पक्ष असल्यास दुप्पट निधी हा दिला जाणार आहे. जर आपल्याकडे पक्षी नसतील तर आपल्याला शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जमीनदारांचा शेवटची मागणी करता येणार आहे. आणि त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावी. आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये शंभर पक्षी आणणे बंधनकारक राहील.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना GR

राज्य शासनाने तीन फेब्रुवारी 2021 रोजी या योजनेला मान्यता दिली आहे. आणि या योजनेचे नाव शरद पवार ग्रामसमृद्धी योजना हे ठेवण्यात आलेला आहे. आणि सदर योजनेअंतर्गत शेळी कुकुट पालन गाय म्हैस पालन याकरिता घोटाळा आणि शेड यासाठी शंभर टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिलं जातं.


📢 500 शेळ्या 50% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment