Gai Mhais Vatap Yojana : राज्यातील या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शेतकरी बांधवांना मोठी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना पशुपालकांना SC, ST अनुदानावर गाई-म्हशी, शेळी योजना राबवत होते. परंतु आता ओबीसी आणि सर्वसामान्य गटातील लाभार्थ्यांना योजना देखील आता सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी यावेळेस ही माहिती नागपूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प अंतर्गत माहिती देतांना यावेळेस सांगितले आहे.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
गाय म्हैस अनुदान योजना 2022
या जिल्ह्यातील ओबीसी तसेच सर्वसामान्य गटातील लाभार्थ्यांना 950 गाय वाटप व 1360 शेळी गट वाटप याचा शुभारंभ करण्यात आला आहे. तर योजनेविषयी ची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका शानदार सोहळ्यात मध्ये कार्यक्रमाची सुरुवात करत असताना जिल्हा खनिज प्रतिष्ठान आधारे प्राप्त निधीमधून 90% टक्के अनुदानावर ही मोहीम राबवली जाणार आहे. तर आजपासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. आणि या मोहिमेअंतर्गत खात्रीलायक दहा लिटर दूध देणाऱ्या जर्सी गाईंच्या जाती सहिवाल, गीर, राठी सुरती, महेसाना, आधी प्रजातींच्या गाईंचे वाटप या योजनेअंतर्गत केले जाणार आहे. आणि या योजनेअंतर्गत आता सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना 90 टक्के तसेच ओबीसी गटातील लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदानावर ही मोहीम सुरू करण्यात आले आहेत.
शेळी गट वाटप योजना 2022
शेळी गटांमध्ये संगमनेरी, उस्मानाबादी, जमनापुरी, शेळ्यांचा पुरवठ्यातील आता 90% टक्के अनुदानवर ओबीसी आणि सर्वसामान्य गटांना देण्यात येणार आहे. सदर योजनेचा निवड प्रक्रिया ही जिल्हा परिषद अंतर्गत निवड समितीमार्फत निवडण्यात आलेल्या व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील सहा महिने या ठिकाणावरून निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादार महत्त्व निर्धारित प्रजातींच्या गाई यांचा पुरवठा केला जाणार आहे. पुरवठा करण्यात येणाऱ्या गायांचा विमा देखील काढण्यात येणार. असून खरेदीपासून 30 दिवसांपर्यंत जनावर दगावल्यास नवीन जनावर देण्यात येणार आहे.
👉👉500 शेळ्या 50 लाख रु. अनुदान योजना👈👈
शेळी पालन योजना महाराष्ट्र 2022
योजना अंतर्गत विक्री करण्यात येणाऱ्या सर्व गाई व बकऱ्यांच्या लसीकरण करण्यात येणार आहे. जेणेकरून कोणालाही आजार आहेत त्यापासून बचाव यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे तज्ञ यामध्ये कार्यरत असणार आहे, याविषयी लसीकरण याठिकाणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय गोकुल अभियानांतर्गत 200 गाईचा गट, राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत 500 शेळ्यांचा प्रकल्प तसेच एक हजार कोंबड्यांचा प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये लक्ष वेधणे आर्थिक सामाजिक हिताचे ठरणारे आहे. तर या वरील योजनेचा जसे 500 शेळ्या गट व 200 गाईंचा गट, कोंबड्यांचा गट, जो एक हजार कोंबड्या आहे. या सर्व योजनेची माहिती तसेच ऑनलाईन अर्ज कसे करावेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण याआधी लेखामध्ये दिलेल्या आहेत. त्या लेखाची लिंक खाली पहा.
👉👉गाय/म्हैस गोठा अनुदान येथे पहा👈👈
गाय म्हैस गट वाटप योजना 2022
सदर योजना नागपूर येथे सुरू आहे सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आणि सदर योजना संपूर्ण राज्यात राबवण्यात किंवा सुरू करू अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी यावेळी दिली आहे. आपण नागपूर जिल्ह्यातील असाल तर पशुसंवर्धन तसेच पंचायत समिती या ठिकाणी जाऊन आपण या योजनेची माहिती घेऊ शकता. सदर योजना 4 फेब्रुवारी 2022 रोजी कृषी उत्पन्न करमाळा (Gai Mhais Vatap Yojana) या बाजार समितीत मध्ये झालेल्या खनिज प्रतिष्ठान द्वारे ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
👉👉गाय-म्हैस 100% अनुदान योजना👈
📢 पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता :- येथे पहा
📢 80% अनुदानावर ठिबक,सिंचन योजना 2022 :- येथे पहा