Gai Mhashi Vatap Yojana Marathi :- नमस्कार सर्वांना पशुपालक तसेच शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची योजना हे ठाकरे सरकारची सुरु योजना कोणती आहेत. या योजनांतर्गत गाई/म्हशीसाठी किती अनुदान मिळतं, यासाठी अर्ज कोण करू शकतो.
पात्रता काय आहेत, कागदपत्रे कोणती लागतात, या विषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख आपल्याला शेवटपर्यंत सविस्तरपणे वाचायचा आहे. A To Z माहिती या लेखाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे.
Gai Mhashi Vatap Yojana Marathi
या योजनेअंतर्गत 75% टक्के अनुदानावर आपण गाई/म्हशी खरेदी कशी करू शकता. याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज कोण करू शकत तर ही योजना पशुसंवर्धन विभागा अंतर्गत राबवली जाणारी एक योजना आहेत.
पशुसंवर्धन विभागामार्फत आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरणारी योजना आहे. तर याचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील त्याचबरोबर दारिद्र रेषेखालील नागरिक. अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार, अत्यल्प भूधारक.
या सर्व वर्गात मोडत असलेल्या महिला बचत गट यांनादेखील पशुसंवर्धनसाठी अनुसूचित उपाययोजना या योजनेअंतर्गत लोकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. तर यामध्ये प्रामुख्याने लाभ लाभार्थ्यांना दिला जातो. तर यासाठी ही लाभार्थी पात्रता आहेत.
येथे पहा योजनेचा फॉर्म व इतर संपूर्ण माहिती
गाय/म्हैस वाटप योजना
गाई म्हशी अनुदान योजनेअंतर्गत कोणत्या गाई मशी या जातींचे आपण खरेदी करून अनुदान मिळवून देऊ शकतात तर त्यासाठी पुढे पहा तर नाही म्हशी वाटप योजने अंतर्गत संकरित गाय म्हणून एच एफ.
जर्सी म्हैस-मुऱ्हा, साहिवाल, रेड,राठी, थारपारकार, देवणी, लाल, कंधारी, गवळा-ऊ, डांगी, सिंधी या जातींच्या पशुसंवर्धनाचे योजनेचे अंतर्गत लाभ दिला जातो म्हणजेच अनुदान दिले जाते.
पशुसंवर्धन विभाग गाय/म्हैस अनुदान योजना
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती योजनेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींची निवड करत असते. विशेष म्हणजे लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3% अपंगाना प्राधान्य दिले जाते. मात्र निवड झाल्यानंतर एका महिन्यात बँकेचे कर्ज उभारणे गरजेचे आहे.
तालुक्याचे पशुधन विस्तार अधिकारी दुधाळ जनावरांची खरेदी हे करतात. तरी या योजनेचा अर्ज आपल्याला पंचायत समितीमध्ये किंवा तालुक्याचे पशुधन अधिकारी यांच्याकडे जाऊन या योजनेच्या अधिक माहिती जाणून घ्यायचे आहे. योजनेचा अर्ज सुरू असतील तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर या योजनेच्या अशा प्रकारे हा लाभ दिला जातो.
हेही वाचा; शेळी पालन शेड करिता 100% अनुदान देणारी योजना सुरु पहा GR
गाई म्हशी अनुदान योजना कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सोबत आपल्याला आधार कार्ड, मोबाईल नंबर, सातबारा उतारे, शिधापत्रिकांची सत्यप्रत, तसेच सर्व सदस्यांच्या आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँक खाते पासबुक सत्यप्रत, आपल्या लागणार आहे.
अर्जदाराचा स्वतःचा फोटो, अनुसूचित जमाती-जातीतील असलेला जातीच्या दाखल्याची सत्यप्रत. दारिद्र रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र असल्यास त्याचा दाखला जोडणे अनिवार्य राहणार आहेत.
हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड केंद्र सरकारची योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- जाणून घ्या येथे
📢 शेत जमिनीची वाटणी होणार फक्त 100 रु. मध्ये कसे ते जाणून घ्या :- येथे पहा