Gai Mhashi Vatap Yojana : नमस्कार सर्वांना, सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाच्या नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसारीत करण्यात आला आहे. राज्यातील पशुपालक तसेच शेतकरी बांधवसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे, केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 सुरू केली आहे.
अनुक्रमणिका
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय गोकुळ अभियान योजना 2022
तसेच राष्ट्रीय गोकुळ अभियान योजना 2022 अंतर्गत 200 गाई या प्रकल्पासाठी चार कोटी रुपये प्रकल्प खर्च यातील 50 टक्के अनुदान. म्हणजे दोन कोटी रुपये अनुदान आपल्याला 200 घ्यायच्या प्रकल्पासाठी देण्यात येते या योजनेची माहिती अर्थातच कागदपत्रे अनुदान लाभ कसा घ्यायचा आहे योजनेची अंमलबजावणी कशी असेल ते दि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती (Gai Mhashi Vatap Yojana) संपूर्ण वाचून आपण जाणून घेऊ शकता
👉👉200 गाई 2 कोटी रु. अनुदान येथे पहा👈👈
गाय गट वाटप योजना महाराष्ट्र 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अर्थातच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन. अंतर्गत शेळी, मेंढी, पालन या योजना राबवल्या जातात. तसेच राष्ट्रीय गोकुळ अभियान अंतर्गत 200 गाईंचा गट तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान अर्थातच या NLM या योजनेअंतर्गत 500 शेळ्या एकूण प्रकल्प. तसेच 1000 कुक्कुट प्रकल्प अशा मोठ्या प्रकरणाकडे लक्ष वेधणे आणि आर्थिक सामाजिक हिताचे ठरणार आहे अशी देखील माहिती सुनील केदार यांनी दिली आहे.
👉👉राष्ट्रीय पशुधन योजनाविषयी संपूर्ण माहिती पहा👈👈
500 shelya anudan yojana 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 अंतर्गत राज्य मध्ये केंद्र सरकारने शेतकरी यांना महत्त्वाची अशी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्च 50 टक्के अनुदान अशी योजना राबविण्यात सुरुवात केली आहे. अर्थातच 500 शेळ्या यासाठी एकूण प्रकल्प आपला हा 1 कोटी रुपये असेल. तर त्यातील 50 टक्के म्हणजेच 50 लाख रुपये अनुदान आपल्या दिले जाणार आहे. तर यासाठी आपल्याला खाली दिलेल्या संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे आहे.
👉👉500 शेळ्या 50 लाख रु. ऑनलाईन फॉर्म येथे भरा👈👈
📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 पीएम किसान नवीन नोंदणी सुरु :- येथे पहा