Gai palan Anudan 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक व शेतकरी गट यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या लेखामध्ये केंद्र सरकारच्या योजना बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अनुक्रमणिका
गाय गट वाटप योजना 2022
राष्ट्रीय गोकुळ अभियान योजनेअंतर्गत 200 गाई च्या प्रकल्पासाठी एकूण चार कोटी रुपये अनुदान योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. यामध्ये दोन कोटी रुपये अनुदान दिले जाते. गाय,म्हैस वाटप योजना पात्रता 2022 एकत्रित / खाजगी व्यक्ती, SHGS / FPOS / FCOS / JLGS आणि विभाग 8 कंपन्यांना या 200 गाई पालन अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. तर त्यासाठी पुढे दिलेल्या केंद्र सरकारची वेबसाईट लिंक पुढे दिलेली आहे. ➡ https://eoi.nddb.coop 👈येथे पहा
👉👉गाई पालन ऑनलाईन फॉर्म येथे भरा👈👈
कुकुट पालन अनुदान योजना 2022
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 याअंतर्गत विविध बाबींसाठी योजना सुरू आहेत. यामध्ये कुकुट पालन योजना या अंतर्गत एकूण प्रकल्प 50 लाख रुपये त्यामध्ये 25 लाख रुपये अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येते. सध्या शासन परिपत्रकानुसार 100% करिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचे आहे. परंतु 100 पेक्षा अधिक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांना 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदार सह कुकूटपालन शेड मागणी करावी. व त्यानुसार संबंधित यंत्रणेशी संबंधित शेड मंजूर करा व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर चा एक महिन्याचा कालावधी कुकुट पालन शेड मध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील. जरी शेड 100 पक्षांकडे अनुज्ञेय करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी सामावू शकतात. त्यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी. पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास सदरील लाभार्थ्यास मोठे शेड साठी २ पट्टी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तरी कोणत्याही कुटुंबात 2 पेक्षा अधिक निधी अनुज्ञेय राहणार नाही.
👉👉येथे क्लिक करून जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈👈
शेळी पालन अनुदान योजना 2022
500 शेळ्या 25 बोकड एकूण प्रकल्प एक कोटी रुपये त्यामध्ये 50 लाख रुपये अनुदान हे लाभार्थ्यांना दिली जाते. अंतर्गत 500 शेळ्या 25 बोकड याकरिता पन्नास लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 500 शेळ्या 25 बोकड याकरिता एकूण प्रकल्प खर्च एक कोटी रुपये अशी योजना आहे. या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांनी केलेल्या अर्जाची मंजुरी मिळाल्यानंतर 50 टक्के अनुदान दिलं जातं. यासाठीची कागदपत्र, पात्रता, अनुदान, कसे दिले जाते. योजनेचे गाईडलाईन्स काय आहेत. संपूर्ण माहिती खाली दिलेल्या सदर योजनेची संपूर्ण माहिती तसेच ऑनलाइन अर्ज कसा करावा कागदपत्रे पात्रता संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ती आपण नक्की पहा.
👉👉500 शेळ्या 25 बोकड 50 लालख रु. अनुदान येथे पहा👈👈
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022
या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वांनाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. तसेच शेळी पालन यासाठी एकूण प्रकल्प 1 कोटी रु.त्यात 50% अनुदान म्हणजे 50 लाख रु. अनुदान एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता. (Gai palan Anudan 2022) ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.
👉👉सदर योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा 👈👈
👉👉सादर वरील सर्व योजनेचा शासन निर्णय :- येथे पहा👈👈
📢 Pm किसान योजनेची ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा
📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा