Gai Palan Anudan Yojana | शेळी पालन अनुदान योजना | कुकुट पालन योजना 2022

Gai Gotha Anudan Yojana

Gai Palan Anudan Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी तसेच उद्योजक होऊ असणारे सर्वच लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत. केंद्र सरकारने विविध प्रकारच्या योजना शेतकरी बांधवांसाठी राबवण्यात सुरू केलेले आहे. परंतु शेतकर्‍यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहत असतो. अशाच योजना आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

गाय पालन अनुदान योजना 2022 

200 गाईचा या प्रकल्पासाठी जवळपास 4 कोटी रुपयांचा खर्च येतो. तर यासाठी 2 कोटी रुपये अनुदान आपल्याला केंद्र सरकारकडून दिल्या जातं, तर यामध्ये जास्तीत जास्त मर्यादा ही 2 कोटी रुपये आहे. आणि आपला प्रकल्प एकूण खर्च चार कोटी रुपये च्या वरती नसावा असे या योजनेचे अटी आहे त्या योजनेची अंमलबजावणी केली जाते.

👉👉200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान फॉर्म व संपूर्ण माहिती येथे पहा👈👈 

शेळी पालन अनुदान योजना 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत 500 शेळ्या आणि 25 बोकड अनुदान योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान लाभार्थ्यास दिले जात. 50 लाख रुपये अनुदान लाभार्थ्याना दिला जाणार आहे. तरी या योजनेचे कागदपत्रे, पात्रता, तसेच ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे नक्की आपण पहा.

👉👉500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म व संपूर्ण माहिती👈👈 

कुकुट पालन अनुदान योजना 2022 

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत कुक्कुटपालन अनुदान योजना सुरू झाली आहे. तर सदर योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प  50 लाख रुपये आहे. तर यातील 50 टक्के अनुदान म्हणजेच 25 लाख रुपये अनुदान आपल्याला दिलं जातं. या योजनेची संपूर्ण माहिती कागदपत्रे, पात्रता, अनुदान, (Gai Palan Anudan Yojana) जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की वाचा.

👉👉कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 2022 सुरु येथे पहा👈👈 


📢 ट्रक्टर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !