Gai Palan Yojana Maharashtra | केंद्राची नवीन 200 गाय पालन योजना 2022 लगेच करा ऑनलाईन अर्ज

Gai Palan Yojana Maharashtra : नमस्कार सर्व बांधवांना आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. या लेखात जाणून घेणार आहोत. देशातील पशुपालक शेतकरी व वैयक्तिक लाभार्थी यांच्यासाठी असेच कलम 8 मध्ये येणाऱ्या विविध कंपन्यांसाठी. यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना ही केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 200 पालनसाठी 50% अनुदान दिले जाते. याविषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

Gai Palan Yojana Maharashtraशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

गाय म्हैस पालन योजना 2022

केंद्र सरकारने राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनाही सुरू केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत दोन शेळीपालन प्रकल्प आहे यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. तरी हे अनुदान कसे दिला जाणारा तर पहा भांडवली खर्च आणि पशूधन योजना आहे. आणि जवळपास दोन कोटी रुपयांपर्यंत आपल्याला अनुदान या ठिकाणी दिले जातात. 50 टक्केच्या प्रमाणे तर या मध्ये कोणती लाभार्थी पात्र असणार आहे.

कुकुट पालन योजना 2022 केंद्राची योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

गाय पालन योजना महाराष्ट्र

या लाभार्थ्यांनी जो उर्वरित 50 टक्के खर्च आहे हा स्वतः किंवा बँकेचे कर्ज घेऊन हा करायचा आहे. आणि याच्या भांडवली सबसिडी भांडवली खर्चाच्या स्वरूपात जमीन वगळता घरांच्या खर्चासाठी. तसेच आपल्या ऑफिस असेल यासाठी खर्च वगळता भांडवली म्हणजेच जो खर्च आपल्याला शेडसाठी वगैरे लागणार आहे. त्यानंतर काही खरेदी साठी लागणार आहे यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. आणि याचबरोबर प्रजनन प्राण्याचे खरेदीसह वाहतूक. आणि विमा खर्च करणे मशीनसाठी हे अनुदान प्रदान केला जाणार आहे.

500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 केंद्राची योजना सुरु येथे पहा 

गाय पालन योजना फॉर्म कसा भरावा 

200 गाय पालन अनुदान योजना अर्ज केल्यानंतर त्याची मंजुरी लाभार्थ्यांना कसे दिले जाणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अंमलबजावणी एजन्सी एनडीडीबी द्वारे गठीत केलेली समिती पात्रतेसाठी सर्व अर्ज तपासणार आहे. त्यानंतर एनडीडीबी तांत्रिक तसेच आर्थिक प्रकल्पाचे मूल्यांकन करणार आहे. आणि तांत्रिक आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्या अधीन राहून अशा पात्र प्रकल्पाची शिफारस. अंमलबजावणी एजंसी द्वारे कर्ज मंजुरीसाठी संबंधित बँका वित्तीय संस्थांना केली जाईल व अर्थातच मित्रांनो या एजन्सी आहे. केंद्र सरकारची या अंतर्गत आपले अर्ज तपासले जातील पण अर्जामध्ये पात्रता अटी शर्ती पूर्ण आपण मान्य केले असेल. तर त्यानंतर एनडीडीबी आपली शिफारस ही संबंधित बँक वित्तीय (Gai Palan Yojana Maharashtra) संस्थांनी केली जाणार आहे.

200 गाय पालन फॉर्म व इतर गाईडलाईन येथे पहा 

दोन शेळी पालन अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म कसा भरावा व सदर योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ नक्की पहा

येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु नक्की पहा :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !