Gai Vatap :- या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष काय आहे हे पाहूयात. या योजनेअंतर्गत ओबीसी, ओपन, या प्रवर्गाला 50% अनुदान मिळते. यातील जे काही लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदाना वितरित उर्वरित 25% रक्कम स्वतः अथवा बँक, वित्तीय संस्थाकडून कर्ज घेऊन देखील वापरू शकतात. आता बघूया की लाभार्थी निवडीचे निकष काय आहे ?.
- महिला बचत गटातील लाभार्थी (शासन निर्णय मधील अ. क्र. 2व 3 मधील)
- अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक
- सुरक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयं रोजगार केंद्रात नोंद असलेले)
Gai Vatap
अशाप्रकारे ही निवड आता केली जाणार आहेत. यांची अंमलबजावणी या योजनेच्या अटी शर्ती आणि याचा महत्त्वाचा शासन निर्णय हा सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे तिथे तुम्ही या संदर्भातील शासन निर्णय पाहू,व डाउनलोड करू शकतात.