Ganesh Chaturthi MSRTC Bus | खुशखबर ! या वर्षी गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून या महिलांना व जेष्ठ नागरिकांना खास ऑफर, ऐकताच आनंद होईल !

Ganesh Chaturthi MSRTC Bus :- तुम्हाला माहीतच आहे की आता गणेशोत्सव सुरू होत असून महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव हा साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गणपतीचे विविध मंदिर आहेत.

आणि विविध ठिकाणी आकर्षक असे गणपती मूर्ती ही बसवली जाते. आणि अशावेळी भाविक विविध गणपती पाहण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असतात. अशाच वेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून यंदा गणेशोत्सवासाठी पंधराशे बस या सुरू केल्या आहेत.

Ganesh Chaturthi MSRTC Bus

नेमके आता या बस सेवा सुरू केलेल्या असून यामध्ये महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळणार की नाही हे आपण आज लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. सलग तिसऱ्या वर्षी ठाणे विभागातून गणेशोत्सवात कोकण यांसाठी बस गाड्यांची संख्या वाढल्याची दिसून येते.

2022 वर्षी 1008 गाड्यांचे नियोजन केले होते. मात्र एनवेळी बस गाड्यांची संख्या 1372 वर पोहोचले आहे. त्यामुळे 1500 गाड्यांचे नियोजन ठाणे एसटी महामंडळ कडून केले आहे. यामध्ये बुकिंगसाठी 1100 तर 400 गाड्या तिकीट आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गणेश उत्सव

आणि शेवटच्या दिवशी गणेश भक्त कडून बसची मागणी झाल्यास जास्त बस सोडण्यात येणार आहे. असे देखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ठाणे विभाग अंतर्गत सांगण्यात आलेले आहेत. 19 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी त्यानुसार गौरी गणपती या सणाला

येत्या 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान मुख्य वाहतूक केली जाणार आहे. संगणकीय आरक्षण प्रणालीमध्ये 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच गौरी गणपती सणाला वाहतुकीसाठी 14 जुलैपासून आरक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Ganesh Chaturthi MSRTC Bus

📒 हे पण वाचा :- तुमच्या राशन कार्ड आहेत का ? मग असे मिळवा मोफत 5 लाख रु. शासनाने सुरू केली ही खास योजना पहा तुम्ही आहेत का पात्र ?

गणेश चतुर्थी खास ऑफर 2023

सोबतच आता फायनल गणेश उत्सवासाठी चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, साखरपा, राजापूर, रत्नागिरी, लांजा, देवगड, कणकवली, विजयदुर्ग, महाड, माणगाव, श्रीवर्धन या मार्गावर ज्यादा बस नियोजनुसार आरक्षणासाठी उपलब्ध असतील असे देखील सांगण्यात आले आहे.

शासनाने एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आणि जेष्ठ नागरिकांना जाहीर केलेल्या सवलतीचे पहिले वर्ष असणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शासनाने जाहीर केलेली सवलत या कालावधीत सुरू राहणार आहे.

ज्येष्ठ नागरिक सवलत असेल. महिलांनासाठी 50% सूट हे शासनाने नवीन योजना सुरू केली असून या योजनेत महिलांना 50% सूट असणार आहे. तर ही अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे जी तुम्हाला खूपच महत्त्वाची आहे.

Ganesh Chaturthi MSRTC Bus

📒 हे पण वाचा :- पर्सनल आणि गोल्ड लोन सोडा, येथे मिळतंय सर्वात स्वस्त लोन; पाहा किती आहे व्याजदर, किती व्याजदर ? वाचा डिटेल्स !

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !