Gas Agency Kashi Suru Karaychi :- नमस्कार सर्वांना, आज लेखामध्ये सर्वात महत्वाची माहिती जाणून घेऊया. गॅस एजन्सी कशाप्रकारे घ्यायची आहे ? हे आज आपण जाणून घेणार आहोत. गॅस एजन्सी असेल तर प्रतिक सिझनमध्ये कमाईची गॅरंटी आहे. गॅस एजन्सीचा व्यवसाय कसा सुरू करायचा किंवा त्यासाठी कसं डिस्ट्रीब्यूटरशिप कशी घ्यायची आहे.
या एजन्सी सुरू करण्यासाठी तुमच्याकडे 15 लाख रुपये सुरक्षित असणे आवश्यक आहे. देशातील 3 सरकारी कंपन्या देशात डिस्ट्रीब्यूरशिप वाटत आहेत. त्यासाठी अर्ज करावा लागतो, याची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेऊया. घरगुती गॅसची मागणी नेहमीच राहते, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा गॅसची मागणी असते.
LPG गॅस सिलेंडर विकल्यावर मार्जिनही चांगली मिळते. गॅस एजन्सी व्यवसाय कसा करू शकता ? यासाठी थोडक्यात माहिती पाहूयात. तुम्हाला गॅस एजन्सी कसे उघडता येते ? हे आपण जाणून घेऊया. कुठे अर्ज करायचा ? किती खर्च येतो ? कागदपत्रे कोणती लागतात ? गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी प्रत्येक मोठ्या टप्प्याची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.
Gas Agency Kashi Suru Karaychi
यामध्ये 4 प्रकारचे डिस्ट्रीब्यूटर असतात. जसे एलपीजी गॅस एजन्सीसाठी डिस्ट्रीब्यूटरशिप घ्यावी लागते. 4 प्रकारचे असते, अर्बन, रुर्बन, ग्रामीण आणि दुर्गम क्षेत्रीय वितरक, तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करण्यापूर्वी माहिती असावे, ही जिथे एजन्सी द्यायची तो परिसर कुठे येतो ?. ग्रामीण शहरी भागात ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
रिटर्न मिळवण्यासाठी अटी पूर्तता करण्याचे काम तुमचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावं. अर्जदारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहेत. कुटुंबात कोणत्याही सदस्य कोणत्याही तेल विपणन कंपनीचा कर्मचारी नसावा. यासाठी अर्ज करण्याकरिता 10 हजार रुपये शुल्क आकारले जातात.
एलपीजी गॅस एजन्सी लायसन्स कसे काढावे ?
फक्त या फीने काम होणार नाही, तर यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये रिझर्व असणे गरजेचे आहेत. हा पैसा गोदामे एजन्सी बांधण्यासाठी खर्च करण्यात येतो. कोणत्या कंपनी देतात डिस्ट्रीब्यूटर भारतामध्ये प्रसिद्ध भारत गॅस, इंडियन गॅस, एचपी गॅस, कडून करावा लागत असतो.
या 3 ही सरकारी कंपन्या आहेत. विशेष म्हणजे कंपनीची ज्यावेळेस डिस्ट्रीब्यूटर वाटत असतात तेव्हा त्या वृत्तपत्रे आणि इतर माध्यमातून त्यांच्या जाहिराती प्रकाश पडत असतो. कसं मिळतो गॅस एजन्सी लायसन्स तुम्हाला सर्वप्रथम हे जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला एलपीजी वितरक https://www.lpgvitarakchayan.in/ या वेबसाईटला भेट द्यावा लागतो.
📑 हे पण वाचा :- गाय/म्हैस, शेळी पालन, कुकूटपालन शेड 100% अनुदान देणारी योजना सुरु
गॅस एजन्सी कशी सुरु करायची ?
त्यावर रजिस्टर करावे लागते, यानंतर प्रोफाईल बनवायला लागेल. कंपनी अर्जदाराची मुलाखती घेऊ शकतात, इंटरव्यू उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला दिलेली माहिती तपासली जाते. सर्व प्रकारचे चौकशीनंतर तुम्हाला लेटर ऑफ इंटर दिल जाते.
यानंतर तुम्हाला ज्या कंपनीचा डीलरशिप घ्यायची आहे, त्या कंपनीमध्ये तुम्हाला SECURITY जमा करावी लागते. त्यानंतर तुमच्या नावावर गॅस एजन्सी दिले जाते. तुम्ही त्या नंतर गॅस एजन्सी सुरुवात करू शकता.