Gas Cylinder Price Today | महागाईचा भडका; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, पहा नवीन दर कुठे किती मिळतोय भाव ?

Gas Cylinder Price Today :- देशातील सर्व नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा भडकले आहे, महागाईचा भडका आता सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणार आहे.

कारण घरगुती गॅस सिलेंडरचे दर आता पुन्हा एकदा महागले आहेत, काय आहेत नेमक्या नवीन दर किती रुपयांना आपल्याला गॅस सिलेंडर हा मिळणार आहे. आणि काय नेमकी नवीन दर सध्या आहे ती माहिती पाहुयात.

Gas Cylinder Price Today

मार्चच्या पहिल्या दिवशी महागाईने सर्वसामान्यांचा मोठा चटका दिला आहे. त्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर आता तब्बल एवढ्या रुपयांनी वाढले आहेत. तर आता कोणत्या शहरांमध्ये किती दर आहेत पाहणार आहोत, आणि किती रुपयांची वाढ झाली आहेत पाहुयात.

होळी पूर्वी महागाईचे चटके सर्वसामान्य माणसाला बसणार आहे. कारण गॅस सिलेंडर दरात आता मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14.2 किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपये वाढलेले आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर

19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर 350.50 रुपयांनी वाढले आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडरची दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच Oli कंपनीने घरगुती वाढवल्या होत्या.

त्यानंतर आता पुन्हा ही नवीन दरवाढ करण्यात आलेली आहेत. सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवण्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दर वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचे चिन्हे दिसून येत आहे.

Gas Cylinder Price Today

येथे टच करून gas सिलेंडर चे भाव चेक करा 

gas cylinder price hike

मागील वर्षी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 6 जुलै च्या घरगुती गॅसच्या किमतीत वाढ केली होती. आणि गेल्या वर्षी 4 वेळा याच्या किमती बदलल्या होत्या. कंपनीने मार्च 2022 रोजी 50 रुपये, मे 2022 मध्ये 50 रुपये, त्यानंतर 3.50 आणि जुलै 2022 मध्ये 50 रुपये अशी वाढ केली होती.

अशा प्रकारे गॅस सिलेंडर दर वाढत चाललेले आहेत, आणि आता मिळालेल्या माहितीनुसार जो 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर आहे. आता तब्बल 50 रुपयाने दर वाढलेले आहेत. अशाप्रकारे आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून जाणार आहे.

सर्वसामान्यांचे कंबरडे यावेळी मोडणार, कारण गॅस सिलेंडरच्या दारात तब्बल 50 रुपयाची वाढ झालेली आहेत. मुंबईत सिलेंडरचे दर 1102.50 रुपये इतके आहेत. नागपूरला 1154.50 तर नाशिकला 1056.50 इतके दर आहेत.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !