Gas Subsidy Check Kashi Karavi Online | गॅस सबसिडी जमा होणे सुरु २३२ रु.

Gas Subsidy Check Kashi Karavi Online | गॅस सबसिडी जमा होणे सुरु २३२ रु.

Hp Gas Subsidy Check 

नमस्कार सर्वांना, आजच्या लेखामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत जे एलपीजी गॅस धारक आहे

त्यांच्याकडे गॅस आहे अशा सर्व नागरिकांना अतिशय आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे तर ती बातमी कोणती आहे

कोणत्या गॅस धारकांना एलपीजी सबसिडी आहे ही सुरू करण्यात आली आहे याच्या विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार

आहोत त्याचबरोबर आपल्याला एलपीजी सबसिडी मिळते का हे आपल्याला ऑनलाईन कशा पद्धतीने चेक करता येणार आहे

हे देखील आपण या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत.

My Lpg.in Check Subsidy

सबसिडी पुन्हा एकदा सुरू झाल्याने यामध्ये तक्रार येणे काही प्रमाणामध्ये कमी झाले आहे आणि त्याच बरोबर आता जर

आपण या ठिकाणी पाहिलं तर एलपीजी गॅस ग्राहकांना प्रति सिलेंडर सबसिडी 79.26 रुपये अनुदान म्हणून दिले जात आहे तर

काही लोकांना कडून माहिती समोर येत आहेत की या ठिकाणी ज्या सबसिडी आहेत ह्या प्रत्येक ग्राहकांना वेगवेगळ्या सबसिडी

ह्या जमा होत आहे तर यामुळे नक्की किती सबसिडी मिळत आहे याबद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे तर काही

ग्राहकांना जे आहे ते 79.26 रुपये तर काही ग्राहकांना 158 रुपये तर काहीजणांना 235 ते दोनशे सदोतीस रुपये अशी ही

सबसिडी गॅस ग्राहकांना मिळत आहे.

Hp Gas Subsidy In Maharashtra

आणि त्याची रक्कमही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत जे ग्राहक आहे त्यांच्या खात्यावर ती ही जमा होत तुम्हाला जमा

जोत आहे का हे आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे पाहायचे आहेत हेच आपण आता जाणून घेऊया. आता आपण

घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून सहजपणे अतिशय सोपे पद्धतीने आपण आपल्याला किती सबसिडी मिळत आहे हे

पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे आपलं गव्हर्मेंट संकेतस्थळ आहे त्यावर ती सर्वप्रथम आपल्याला भेट द्यायचे आहे.

Gas Subsidy Check Kashi Karavi

 •  सर्व प्रथम www.mylpg.in या संकेतस्थळावर लॉग ऑन करा
 • आता तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.
 • येथे तुम्ही तुमच्या सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.
 • यानंतर स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल जी तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची असेल.
 • आता वरच्या उजवीकडे साइन-इन आणि नवीन वापरकर्ता पर्यायावर क्लिक करा.
 • तुम्ही तुमचा आयडी येथे आधीच तयार केला असेल, तर साइन-इन करा. जर तुमच्याकडे आयडी नसेल, तर तुम्ही New User वर क्लिक करून वेबसाइटवर लॉग इन करू शकता.
 •  आता तुमच्या समोर विंडो उघडेल, उजव्या बाजूला View Cylinder Booking History वर क्लिक करा.
 • तुम्हाला कोणत्या सिलिंडरवर किती सबसिडी दिली गेली आणि कधी दिली गेली याची माहिती इथे मिळेल.
 • यासोबतच, जर तुम्ही गॅस बुक केला असेल आणि तुम्हाला सबसिडीची रक्कम मिळाली नसेल, तर तुम्ही फीडबॅक बटणावर क्लिक करू शकता.
 • आता तुम्ही सबसिडीचे पैसे न मिळाल्याची तक्रार देखील दाखल करू शकता.
 • याशिवाय, तुम्ही या टोल फ्री क्रमांक 18002333555 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.
Gas Subsidy Online Check 

gas वर मिळणारी सबसिडी online कशी पाहायचं व ते कोणते gas कनेक्शन असो, (Gas Subsidy Check Kashi Karavi Online) त्यासाठी आपल्याला सरकारी वेबसाईट ला भेट देऊन आपण सबसिडी किती मिळते हे आपण चेक करू शकता तर कसे त्यासाठी आपण खाली दिलेला व्हिडीओ पाहू शकता.


📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना सुरु :- येथे पहा 

📢 80% अनुदान ठिबक,सिंचन योजन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment