Gay Mhais Yojana Maharashtra :- आज या लेखाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी जाणून घेणार आहोत. आता शासनाच्या या योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ केलेली आहे.
आता या अंतर्गत मोठे अनुदान देखील पशुपालकांना मिळणार आहे. राज्यात दूध उत्पादनला चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याचा विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेमध्ये जनावरच्या खरेदी किमतीत वाढ
करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. या निर्णयावर अंतर्गत आता गाईसाठी आणि म्हशीसाठी मोठे अनुदान खरेदीसाठी मिळणार आहे. गाय म्हैस अनुदान योजना
Gay Mhais Yojana Maharashtra
ग्रामीण भागात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपाययोजना ही योजना मुंबई व मुंबई उपनगर ही जिल्हे वगळून इतर सर्व
जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभाग अंतर्गत राज्यात राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावर गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना.
Gai Mhashi Vatap Yojana
जिल्हा वार्षिक योजनेत अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे गट वाटप अंतर्गत करावयाच्या प्रति दुधाळ देशी संकरित गाईची किंमत 40,000 ऐवजी थेट आता 70 हजार रुपये अनुदान मिळेल.
आणि म्हशीची किंमत 40 हजार ऐवजी 80 हजार रुपये केली आहे. आता मराठवाडा पॅकेज अंतर्गत देशी संकरित गाईची किंमत 51 हजार रुपये ऐवजी 70 हजार रुपये आणि म्हशींची किंमत 60 हजार रुपये ऐवजी 80 हजार रुपये राहणार आहे.

📋 हेही वाचा :- महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेचे दोन्ही एकत्र कार्ड मिळणार पहा हा नवीन निर्णय !
गाय/ म्हैस वाटप योजना विभाग | पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय |
गाय म्हैस वाटप योजना | राज्य व जिल्हास्तरीय योजना |
गाई म्हशी अनुदान किती ? | गाय 60 हजार आणि म्हैस 80 हजार रु. अनुदान |
AH MAHABMS | अधिकृत वेबसाईट :- https://www.mahabms.com/ |
ah mahabms list 2023 | https://smartbaliraja.in/mahabms-beneficiary-list-2023/ |
गाई म्हशी वाटप योजना | https://www.mahabms.com/ |
पशुसंवर्धन विभाग योजना
या नवीन किमतीनुसार लाभार्थींना दुधाळ जनावरांची गट वाटप करण्यात येणार आहे. आता राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण, अनुसूचित जाती, उपाय योजनेअंतर्गत तसेच
जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 6 किंवा 4, किंवा 2 दुधाळ जनावरांच्या गटाऐवजी निवडलेल्या लाभार्थ्यांना किंवा 2 देशी किंवा संकरित किंवा म्हशींच्या गटांचे वाटप करण्यात आले ही योजना सुरू केलेली आहे.

📋 हेही वाचा :- महाडीबीटी पोर्टल नोंदणी ते लॉगिन, अनुदान,कागदपत्रे, योजनेची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी वाचा संपूर्ण माहिती !

गाय म्हैस गट वाटप योजना
या योजनेअंतर्गत गोठा बांधकाम, कडबा कुट्टी, यंत्राचा पुरवठा, खाद्य साठवणूक शेड बांधकाम, विभागणीसाठी देय असलेल्या अनुदान रद्द करण्यात आले. या उपलब्ध निधीचा वापर लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे गट वाटप करण्यात येणार
आहेत. बैठकीत याला मान्यता देण्यात आलेली आहे. आता हे अनुदान प्राप्त करून 40,000 आहेत, आणि 80,000 म्हशीसाठी देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी 2 दुधाळ जनावरांचा गट एकाच वेळी वाटप करण्यात येणार आहे.

📋 हेही वाचा :- डोमेसाईल प्रमाणपत्र घरी बसून काढा ऑनलाईन, जाणून घ्या एकाच ठिकाणी कागदपत्रे, पात्रता, लाभ, सविस्तर माहिती !
गाय म्हैस अनुदान योजना
जनावरांच्या किमतीत कमाल 10.20% मर्यादित अधिक 11% सेवाकर दराने 3 वर्षे करिता विमा बंधनकारक असणार आहेत. राज्य शासनाने आता ही योजनेला मान्यता दिली आहे. तसेच निवड झालेल्या लाभार्थी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय
विषयक 1 प्रशिक्षणासाठी प्रति लाभार्थी 500 रुपये देण्यात येतील. त्या सुधारित किमतीनुसार योजनेची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्ष 2023-24 पासून करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे अपडेट आहे, जे तुमच्या मोठ्या कामाचा
असेल जसे काही या योजना सुरू होतील तुम्हाला कळवण्यात येईल. माहिती हे फक्त अपडेट तुम्हाला द्यायचं होते. 40 हजर ऐवजी आता गाईची 60,000 आणि म्हशीसाठी 80, हजार रुपये आणि अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे.

गाई म्हशी वाटप योजना ?
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास ०२ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट ५० टक्के अनुदानावर तर अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत निवड झालेल्या लाभाथ्र्यांना ७५ टक्के अनुदानावर
AH Mahabms App
शेतकरी व पशुपालकांना गाय/म्हैस व शेळी, मेंढी, आणि कुकुट पालन साठी या मोबाईल App मधून अर्ज केला जातो :- येथे डाउनलोड करा
गाय वाटप अनुदान योजना ?
पशुसंवर्धन विभाग योजना सर्व या शासकीय संकेतस्थळावर अर्ज करता येतो :- येथे पहा
Ah Mahabms List 2023
Mahabms Beneficiary List, पशुसंवर्धन विभाग योजना लाभार्थी यादी|AH-Mahabms योजना यादी :- येथे पहा