Geranium Farming in Marathi :- शेतकरी बांधवांनो आतापर्यंत तुम्ही शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारचे पीक घेतली आहेत. परंतु त्यातून तुमची कमाई होत नाह, किंवा खर्चच निघत नाही. अशावेळी तुम्हाला शेती परवडणारी बनवायची असेल तर तुम्हाला नवीन पद्धतीचा अवलंब करून शेती करावी लागेल.
आज अशाच एका शेती विषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्यातून तुम्हाला 5 वर्ष एकदा पिके लावल्यानंतर तब्बल जोरदार कमाई होणार आहे. Geranium चे तेल तब्बल 20 हजार रुपयांचा भाव या शेतीच्या पिकातून मिळतो. कोणती शेती ?, कशाप्रकारे शेती करायची आहे ?, याची संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत.
Geranium Farming in Marathi
शेती करताना आता बिझनेस आयडियाज ही तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. जेणेकरून तुम्ही जुन्या काळाची शेती न करता अत्याधुनिक काळातील नवनवीन तंत्रज्ञानाने आधारित शेती करावी. ज्यातून तुमचे जे कष्ट आहे हे कमी होतील, आणि उत्पन्न जे 2, ते 3 पट वाढेल. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची शेती ही करणं गरजेचं आहे.
ही शेती करण्यासाठी जिरेनियमच्या फुलांपासून काढले जाणारे तेल त्याला प्रचंड 20 हजार रुपये लिटरचा भाव मिळतो. आता या जिनेनियम शेतीचा नेमकी कोणकोणत्या प्रकारे वापर केला जातो ? कोणकोणते उत्पादन यातून घेतले जाते. Geranium Oil फुलांपासून तेल काढले जात, आणि तेल तब्बल 20 हजार रुपये प्रति लिटर पर्यंत विकल्या जात.
जिरेनियम शेती कशी करावी ?
यासोबतच विचार केला तर औषधी सामान परफ्युम आणि सौंदर्य अनेक उत्पादने या जेनेनियमच्या तेलापासून बनवले जाते. त्यामुळे ह्या शेतीला प्रचंड मागणी आहे. तुम्ही देखील या शेतीकडे वळून मोठ्या प्रमाणात तुमची कमाई करू शकतात. देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वाटतं की फक्त धान्य म्हणजेच गहू सारखी पारंपारिक शेती करूनच चांगली कमाई करू
शकता. ही सगळ्यात मोठी चुकी आहे, तुम्हाला जर कमी कष्टात चांगलं उत्पन्न मिळवायचा असेल, जोरदार कमाई करायची आहे ?. तर तुम्हाला वेगवेगळे प्रकारची शेती करणे गरजेचे आहे. आता या तेला पासून 20 हजार रुपये पर्यंत लिटर ते विकल्या जात आहे. यापासून विविध सौंदर्य प्रॉडक्ट उत्पादन यातून बनवली जातात. त्यामुळे ही शेती खूपच फायदेशीर ठरत आहे.

📋 हेही वाचा :- अचानक पैशाची गरज ? या 5 सोप्या मार्गाने मिळवा झटपट लोन विना क्रेडिट कार्ड वाचा कामाची डिटेल्स !
जिरेनियम ही शेती कधी करावी ?
जिरेनियम शेतीचा जर करायची झाली,तर जिरेनियम शेती रोपे ही कुठेही उगवता येतात. मात्र बलुई, दोमट, माती यासाठी चांगली मानले जाते. या झाडांना खूप कमी पाणी लागतं, कमी पाऊस पडेल अशा ठिकाणी लागवड देखील करता येते.
आता लागवडीसाठी सर्व प्रकारचे हवामान चांगले मानले जाते. कमी आर्द्रता असलेले सौम्य हवामान याला चांगल्या उत्पादनासाठी सर्वोत्तम मानले जाते. आणि याचीच लागवड करून शेतकरी कमी पैशात कमी कष्टांमध्ये चांगला प्रचंड
नफा या जिरेनियम शेतीतून सध्या कमवत आहेत. तब्बल 4 ते 5 वर्षे जिरेनियम शेती तुम्हाला पैसे ही लाखो रुपयांमध्ये दरवर्षी देत असते. अशा प्रकारची जिरेनियम शेती आहे, अशा प्रकारे तुम्ही यातून चांगली जबरदस्त कमाई करू शकता.

📋 हेही वाचा :- महाडीबीटी पोर्टल नोंदणी ते लॉगिन, अनुदान,कागदपत्रे, योजनेची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी वाचा संपूर्ण माहिती !