Ghar Bandhani Niyam : आज या लेखांमध्ये गावकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे, आता शेतजमिनीवर घर बांधायचं असेल, तर तुम्हालाही परवानगी घेणं बंधनकारक असते. जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या काही अडचणी आहे, त्या अडचणीचा सामना जो आहे या करावा लागणार नाही.
आता शेत जमिनीवर घर बांधले असेल तर कधीही येऊ शकते घर तोडण्याची वेळ. बांधकाम सुरू करण्यापूर्वी हे परवानगी घेणं आवश्यक आहे. दिवसेंदिवस आता वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे अनेकांना समोर येत आहे.
वस्तीचा आकार वाढत असून आता शेती योग्य जमिनीवर लोकांच्या वस्तीमुळे शेतीचा आकार लहान होत चालला असून अशा स्थितीत जमिनीवर आजवर शेती केली जात आहे. आणि जमिनीवर प्लॉट तोडून विकले जात आहे. अशा परिस्थितीत आता या ठिकाणी तुम्हाला ही परवानगी गरजेचे आहे.
Ghar Bandhani Niyam
लागवड योग्य जमीन म्हणजे काय ? ज्या जमिनीवर कोणते प्रकारचे पिके घेतली जातात, ती जमीन लागवडीखाली अशा जमीन क्षेत्राचा भाग म्हणून परिभाषित केली जात असते. आणि जमीन कायमस्वरूपी करणे पीक आणि कृषी क्रियाकल इत्यादींसाठी वापरले जाते.
यामध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात. या बाबींना लागवड योग्य जमीन असे म्हटले जाते. शेत जमिनीवर घर बांधण्यासाठी तुम्हाला कोणती परवानगी गरजेचं आहे ? हे खूपच महत्त्वाचा आहे. जमिनीवर घर बांधायचे असल्यास आधी त्याचे रूपांतर बिना लागवड योग्य जमीन करून घ्यावी लागेल.
घर बांधणी परवानगी
त्यानंतर तुम्ही शेतजमिनीवर घर बांधू शकता. शेत जमिनीचे निवासी जमिनीत रूपांतर होते तेव्हा तुम्हाला काही शुल्क देखील द्यावी लागते. आणि याशिवाय तुम्हाला नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत इकडून NOC घेणे देखील आवश्यक आहे.
शेत जमिनी निवासी जमिनीत रूपांतर करण्यासाठी तुम्हाला रूपांतरण करावे लागेल. त्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जसे जमीन मालकाचे ओळखपत्र यासोबत त्याची नोंद भाडेकरू, मालकाची हक्काची नोंदणी गरजेच आहे.

📒हेही वाचा :- पशुधन खरेदीसाठी आता बँक देणार केवळ 4% व्याजदरात कर्ज तेही कोणत्याही हमीशिवाय ? पण कोणाला आणि कसे वाचा डिटेल्स !
Ghar Bandhani Agrim GR
सोबतच जमिनीचा वापरचा आराखडा, सर्वेक्षण नकाशा जमीन महसुलीच्या पावती ही विचारले जाऊ शकतात. आणि त्यानंतर तुमचे जमिनीवर कोणतीही तकबाकी किंवा कोणताही खटला चाललेला नसावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जमीन वर जे आहेत हे खरेदी करण्यासाठी
किंवा घर बांधण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत NOC किंवा त्या शेत जमिनीला लागवड योग्य जमीन नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे तयार करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाही. त्यानंतर जमिनीचे रूपांतरण करून तुम्ही घर बांधू शकता.
