Gharkul list

Gharkul list  :- जालना जिल्हयातील सदर यादीतील परिशिष्ट “अ” मध्ये नमुद ५८ वैयक्तिक घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांकरीता प्रती लाभार्थी रू.१.२० लक्ष प्रमाणे एकूण रू. ६९.६० लक्ष इतका निधी (अक्षरी एकोणसत्तर लक्ष साठ हजार रूपये फक्त)

तसेच प्रती घरकुल प्रशासकीय निधी रू.४८००/- प्रमाणे रू.०२,७८,४००/- (अक्षरी दोन लक्ष अठ्ठयाहत्तर हजार चारशे रूपये फक्त) असा एकूण रूपये ७२,३८,४०० लक्ष (अक्षरी बहात्तर लक्ष अडतीस हजार चारशे रूपये फक्त) इतक्या निधीस याव्दारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

येथे टच करून यादी व जीआर डाउनलोड करा