Gharkul Lists

Gharkul List :- गरिबांना आपल्या हक्काचा निवारा मिळण्यासाठी या घरकुल योजनेत पात्र नागरिकांना गरिबांसाठी 2 लाख 50 हजार एवढी मदत किंवा 2 लाख 60 हजार रुपये एवढी मदत देण्यात येते. या मदतीची वाटप टप्पे टप्प्यात केले जात आहे.

ही मदत नेमकी कोणत्या नागरिकांना मिळते?. आणि कोणत्या खात्यावर मिळते याची यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेला माहिती होती क्लिक करून या संदर्भातील माहिती जाणून घ्यायची आहे. नागरिकांच्या खात्यात ही पैसे जमा होण्यात सुरुवात झालेली आहे.

Gharkul List

आता नागरिकांच्या खात्यात घरकुलेचे पैसे जमा होणार आहे, रमाई आवास योजना ही एक महत्त्वाची घरकुल योजना आहे. आणि याच योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुल निधी हा जमा करण्यात आलेला आहे.

या संबंधित जर पाहिलं तर हे जे 80 लाख रुपये आहेत, हे मानवत तालुक्यासाठी 107 घरासाठी नागरिकांना खात्यावरती 80 लाख जमा झाल्याची माहिती मिळालेली आहे.आता घरकुल योजनेत सुद्धा अर्थातच प्रधानमंत्री

आवास योजनेत सुद्धा वेळोवेळी अपडेट झालेली यादी ही पोर्टल वर शासन अपलोड करत असताना हीच यादी तुम्हाला पहायची असल्यास खाली देण्यात आलेली माहिती वर जाऊन तुम्ही व्हिडिओ आणि माहिती द्वारे यादी कशी पहायची, व यादी डाउनलोड करून पहा.

येथे क्लिक करून यादी डाउनलोड करा