Gharkul Yadi Kashi Pahavi | घरकुल योजना यादी आली येथे पहा यादीत तुमच नाव

Gharkul Yadi Kashi Pahavi | घरकुल योजना यादी आली येथे पहा यादीत तुमच नाव

Gharkul Yadi Kashi Pahavi

Gharkul Yadi Kashi Pahavi :- नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये घरकुल यादी कशी पहावी. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना घर दिली जातात. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना म्हणून या ठिकाणी ओळख जातं. आणि यासाठीच ऑनलाइन पद्धतीने आपली घरकुल यादी कशी पाहिजे आहे. हे या लेखात पाहणार आहोत. यासाठी खालील दिलेल्या Steps फॉलो करायचे आहेत.

Gharkul Yadi Kashi Pahavi

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आपण अर्ज केला असेल. किंवा आपला अर्ज मंजूर झाला आहे. किंवा आपली प्रोसेस सध्या त्याची काय स्थिती आहे ऑनलाइन आपण बघू शकतात. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या आपल्या मोबाईल ब्राऊजर ओपन करायचा आहे.

ब्राऊजर ओपन केल्यानंतर पुढे दिलेल्या लिंक वर आपण घरकुल यादीच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोहोचाल. त्यानंतर आपल्याला वेबसाईट वर आवाज सॉफ्ट या नावाचं पर्याय दिसेल. त्यावर ते आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर सर्वात खाली सोशल ऑडिट रिपोर्ट यामधील आपल्याला बेनिफिशियरी रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

घरकुल यादी 2022 कशी पहावी 

आपल्याला राज्य निवडावा लागणार आहे. त्यानंतर जिल्हा तालुका त्यानंतर आपलं गाव अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आपल्याला त्याठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे निवड करावे लागेल. त्यानंतर खाली कॅप्टचा दिलेला आहे तो कॅप्टचा आपल्याला  लागेल. आणि सबमिट बटन वर क्लिक करावे लागणार आहे.

घरकुल यादी कशी बघायची 2022

त्यानंतर तुम्हाला पुढे दिलेल्या सर्व घरकुल यादी आपल्याला दिसून येतील. आणि आपण ते पीडीएफ स्वरूपामध्ये किंवा एक्सेल फाईल यामध्ये डाऊनलोड करू शकता. अशाप्रकारे आपण घरकुलाची यादी ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. तसेच आपण व्हिडिओच्या माध्य-मातून देखील पाहून घरकुल यादी पाहू शकता. तर त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा.

Gharkul Yadi Kashi Pahavi

येथे पहा घरकुल यादी व्हिडीओ लगेच 


Gharkul Yadi Kashi Pahavi | घरकुल यादी कशी बघायची 2022 | gharkul yojana d yadi 2022 | Gharkul Yadi Online Kashi Pahavi | घरकुल यादी कशी पहावी

📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !