Gharkul Yadi Maharashtra 2023 | अरे वा ! यांचे तर घरकुल यादीत आले नाव, पण तुमचे आले का ? चेक करा ऑनलाईन ताबडतोब

Gharkul Yadi Maharashtra 2023 :- आजच्या या लेखांमध्ये आपल्या गावातील घरकुल यादी आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये कशी पाहायची आहे. याची संपूर्ण प्रोसेस 2023 ची ही आज या लेखात आपण पाहणार आहोत.

तुम्ही ग्रामीण भागातील असाल आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी पाहायची ?. हे जर तुम्ही शोधत असाल तर हा लेख संपूर्ण वाचा. यादी पाहण्यासाठी काही स्टेप Follow कराव्या लागतात.

Gharkul Yadi Maharashtra 2023

संपूर्ण गावातील यादी मोबाईलच्या साह्याने मोबाईल मधून पाहू शकता. आणि ती डाउनलोड करता येते, घरकुल यादी डाऊनलोड कशी करायची आहे. या संदर्भात माहिती पाहुयात, प्रधानमंत्री आवास योजना कोण लाभार्थी पात्र आहे ? हे गावातील तुम्हाला पाहता येते.

किंवा तुम्ही पात्र झाला आहात का ?, तुमचं नाव यादीत नाव आला आहे का?. हे देखील आपण पाहू शकता, त्यासाठी खाली देण्यात आलेली माहिती पहा. घरकुल यादी मध्ये आपलं नाव मोबाईल वरून कसं पाहायचं ?.

Gharkul Yadi Maharashtra 2023

येथे टच करून तुमचं व तुमच्या गावातील घरकुल यादी येथे पहा  

प्रधानमंत्री आवास योजना यादी 2023

त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम घरकुल योजना 2023 खाली देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मोबाईल मधून यादी पाहता येते. अधिकृत वेबसाईटचा वापर करून घरकुल यादी मोबाईल मध्ये पाहता येते.

खाली दिलेल्या घरकुल यादीच्या पद्धतीचा वापर करून तुम्ही घरकुल यादी मोबाईल मध्ये चेक करू शकता. घरकुल यादी ग्रामीण भागातील कशी पहायची आहे ? हे आज या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Gharkul Yadi Maharashtra 2023

येथे टच करून नवीन घरकुलासाठी ऑनलाईन फॉर्म भरा मिळेल 2.60 लाख रु. वाचा सविस्तर 

घरकुल यादी मोबाईल मध्ये कशी पाहायची ?

सर्वप्रथम घरकुल योजनेच्या अधिकृत ग्रामीण पोर्टलवर गेल्यानंतर Menu बारमध्ये Awassoft या पर्याव क्लिक करावे लागते. त्यानंतर रिपोर्ट हा पर्याय दिसेल त्यानंतर तुम्ही तुमचा राज्य, जिल्हा, तालुका, गाव माहिती निवडायचे आहेत.

त्यानंतर योजनेचे नाव निवडायचा आहे, जसं की प्रधानमंत्री आवास योजना ही निवड झाल्यानंतर Submit वर क्लिक करायचा आहे. याची सविस्तर माहिती समजत नसेल तर खाली देण्यात आलेला व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती समजेल.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment