Gharkul Yojana Beneficiary List :- घरकुल लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. आणि या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देखील दिले जाणार आहे. आणि यासाठी तब्बल नऊ कोटी 99 लाख 60 हजार निधी वितरित करण्यात आलेला आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती काय आहेत ?, नेमके कोणत्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी निधी दिला जाणार आहे. कोणते लाभार्थी एक लाख वीस हजार रुपये साठी पात्र आहेत. याबाबत संपूर्ण माहिती अधिकची माहिती या लेखात पाहणार आहोत.
Gharkul Yojana Beneficiary List
त्याचबरोबर राज्य शासनाचा आज रोजीचा नवीन शासन निर्णय काय आहेत, याची देखील माहिती पाहुयात. धनगर समाजासाठी घर बांधण्याचे योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने मंजुरी दिलेली आहे.
833 वैयक्तिक लाभार्थ्यास संदर्भ दिनांक 31/03/22 च्या शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे. मान्यता देण्यात आलेल्या नुसार 833 लाभार्थ्यांना संबंधित शासन निर्णय ती तरतुदी प्रमाणे अनुदेय असलेल्या नऊ लाख 99 हजार 60 हजार इतकी रक्कम वितरित.
घरकुल लाभार्थी यादी व जीआर pdf
याबाबत शासन निर्णय आहे, आता नेमकी लाभार्थी कोण आहे. याची माहिती पाहूयात धनगर समाजासाठी घर बांधण्याचे योजनेअंतर्गत. म्हणजेच लातूर जिल्ह्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील एकुणाची 33 वैयक्तिक लाभार्थ्यांना आणि त्याला मिळणार आहे.
प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रुपये याप्रमाणे राहणार आहे. आणि याची लाभार्थी यादी कशी पहायची आणि कुठे पाहिजे आहे. व या संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करायचा असल्यास खाली दिलेल्या माहितीवरून शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.
येथे टच करून लाभार्थी यादी व जीआर पहा
📢 नवी विहीर साठी शासन देते 10% अनुदान :- येथे पहा
📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा